शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

निवडणूक कामासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांची माहिती घेण्याचे काम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 12:45 PM

अकोला : आगामी लोकसभा निवडणुकीच्या कामासाठी जिल्ह्यातील शासकीय-निमशासकीय कार्यालयांतील अधिकारी व कर्मचारी व शिक्षकांची माहिती घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

अकोला : आगामी लोकसभा निवडणुकीच्या कामासाठी जिल्ह्यातील शासकीय-निमशासकीय कार्यालयांतील अधिकारी व कर्मचारी व शिक्षकांची माहिती घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सातही तहसील कार्यालयांकडून ही माहिती घेण्यात येत आहे.आगामी लोकसभा निवडणुकीची पूर्वतयारी जिल्हा प्रशासनामार्फत सुरू करण्यात आली आहे. निवडणूक कामासाठी जिल्ह्यातील विविध विभागांतर्गत अधिकारी व कर्मचाºयांच्या नेमणुका करण्यात येणार आहेत. त्यानुषंगाने जिल्हा निवडणूक विभागामार्फत शासकीय व निमशासकीय कार्यालयांतील अधिकारी व कर्मचारी आणि अनुदानित व विना अनुदानित शाळांच्या शिक्षकांची माहिती घेण्यात येत आहे. जिल्ह्यातील सात तहसील कार्यालयांकडून कार्यक्षेत्रातील अधिकारी व कर्मचाºयांची माहिती घेण्याचे काम सुरू आहे. त्यामध्ये संबंधित विभाग प्रमुखांना त्यांच्या कार्यालयातील अधिकारी व कर्मचाºयांची माहिती येत्या पाच दिवसांत संबंधित तहसील कार्यालयाकडे द्यावी लागणार आहे. प्राप्त झालेली अधिकारी व कर्मचाºयांची माहिती तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निवडणूक विभागाकडे सादर करण्यात येणार आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाElectionनिवडणूक