शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या महानंदचे अखेर गुजरातच्या एनडीडीबीकडे हस्तांतरण; मदर डेअरीने घेतला ताबा
2
"१५ तास घ्या, तुम्हाला कोण घाबरतंय, आम्ही इथंच बसलो आहोत", असदुद्दीन ओवेसींचे नवनीत राणा यांना आव्हान
3
"अजितदादांचे माहिती नाही, मी ठाकरेंना चांगलं ओळखतो"; फडणवीसांचा खोचक टोला
4
'संपूर्ण बकवास...', सॅम पित्रोदा यांच्या चिनी-आफ्रिकन वक्तव्यावर रॉबर्ट वाड्रा संतापले
5
"मेरा बाप महागद्दार है..."; प्रियंका चतुर्वेदींच्या टीकेला शिवसेनेचं जशास तसं प्रत्युत्तर
6
४ जूननंतर एकनाथ शिंदे तुरुंगात जातील किंवा तडीपार होतील; संजय राऊतांचा इशारा
7
Smriti Irani : "हिंमत असेल तर भाऊ-बहिणीने..."; स्मृती इराणींचं राहुल-प्रियंका गांधींना खुलं आव्हान
8
मराठी चित्रपटाचा सातासमुद्रापार डंका, अमेरिकेत 'स्वरगंधर्व सुुधीर फडके'चे शो हाऊसफुल्ल!
9
भाईजानच्या सिनेमात श्रीवल्लीची एन्ट्री! सलमानच्या 'सिकंदर'ची हिरोईन बनणार रश्मिका मंदाना
10
अक्षय्य तृतीया: अन्नपूर्णा स्वरुपातील स्वामींचे करा स्मरण, मिळेल अक्षय्य पुण्यफल; कसे? पाहा
11
मोदींची प्रकृती बरी नाही, भाजपाने त्यांना प्रचारातून बाजूला करावं; संजय राऊतांचा टोला
12
Video - ज्या व्यक्तीला बेघर समजून चिमुकल्याने दिले सर्व पैसे तो निघाला अब्जाधीश अन् मग...
13
Gold Price Today: सोन्याच्या तेजीला ब्रेक! आज स्वस्त झालं Gold, पाहा नवे दर
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी कुठे खर्च करतात आपला पगार?; मुख्यमंत्री मोहन यादव यांनी दिली माहिती
15
AI लक्ष्मीकांत बेर्डेंचा अनुभव देऊ शकत नाही, लेक अभिनय बेर्डेने स्पष्टच सांगितलं
16
३ दहशतवादी ठार, ४० तास चालली चकमक; लष्कराची मोठी कारवाई
17
दीपिकाबरोबर घटस्फोटाच्या चर्चांना रणवीरने दिला पूर्णविराम! लग्नाचे फोटो डिलीट केल्यावर म्हणतो- "माझ्या पत्नीने..."
18
चंद्रकांत पाटलांनी बारामतीमध्ये शरद पवार यांच्याबाबतीत बोलायला नको होते; अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं
19
"शरद पवारांना पाहिजे तोच निर्णय ते घेतात, फक्त दाखवताना तो सामुहिक दाखवतात"
20
मराठी-गुजराती वादाची 'राजकीय फोडणी'; घाटकोपरच्या 'त्या' सोसायटीतील रहिवाशी म्हणतात...

वखारच्या गोदामातील गव्हाची पुन्हा तपासणी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2019 6:00 AM

‘सीडब्ल्यूसी’च्या गोदामातील गहू चांगलाच असल्याचा डंका पिटणाऱ्या ‘एफसीआय’ने शुक्रवारपासून गव्हाची दुसऱ्यांदा स्वतंत्र पथकाद्वारे तपासणी सुरू केली आहे.

अकोला : ‘सीडब्ल्यूसी’च्या गोदामातील गहू चांगलाच असल्याचा डंका पिटणाऱ्या ‘एफसीआय’ने शुक्रवारपासून गव्हाची दुसऱ्यांदा स्वतंत्र पथकाद्वारे तपासणी सुरू केली आहे. तसेच जिल्हाधिकाºयांनी गोदामातील ‘एफएक्यू’ गहूच घ्यावा, यापूर्वी तहसीलच्या गोदामात पुरवठा झालेला खराब गहू परत घेतला जाईल, असे एफसीआयने मान्य केल्याने गव्हाची उचल सुरू करण्यात आली आहे.‘एफसीआय’ने मध्य प्रदेशातील होशंगाबाद येथून अकोला ‘सीडब्ल्यूसी’च्या गोदामात गव्हाचा साठा करण्यास सुरुवात केली. ६ मार्चपर्यंत ७० हजार पोत्यांचा साठा झाला. त्यामध्ये गहू भिजलेला, खापरा कीडग्रस्त, १७ टक्क्यांपेक्षा अधिक आर्द्रतेचा असल्याचे वरिष्ठ गोदाम व्यवस्थापकांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ एफसीआय, सीडब्ल्यूसीच्या वरिष्ठांना मेलद्वारे माहिती दिली. त्यावर १४ मार्च रोजी एफसीआयच्या मुंबई कार्यालयातील गुणवत्ता तपासणी अधिकारी पी. के. बिहारी यांना अकोल्यात पाठविण्यात आले.त्यांच्या तपासणी अहवालानुसार एफसीआय नागपूरचे प्रादेशिक व्यवस्थापक ए. के. लाल यांनी १८ मार्च रोजी जिल्हाधिकाºयांना पत्र देत गहू केंद्र शासनाच्या निकषानुसार एफएक्यू दर्जाचा आहे. त्याची उचल करावी, तसेच गोदामातील गहू खराब असल्याची माहिती निराधार असल्याचाही दावा केला.विशेष म्हणजे, सीडब्ल्यूसीच्या गोदामातील खराब गहू असल्याचे वास्तव असल्यानंतरही गहूचांगलाच असून, त्याची उचल करावी, असेही एफसीआयने जिल्हाधिकाºयांना पत्रात म्हटलेआहे.