शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
3
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
4
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
5
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
6
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
7
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
8
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
9
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
10
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
11
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
12
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
13
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
14
Anushka Sharma ची टीम इंडियात एन्ट्री; पदार्पणाच्या सामन्यात चौथ्या क्रमांकवर बॅटिंगला आली अन्...
15
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
16
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
17
काय सांगता..! तब्बल 400KM रेंज; 'या' कंपनीने लॉन्च केली दमदार EV स्कूटर, जाणून घ्या किंमत
18
भर वाळवंटात इलेक्ट्रिक कार टेस्लाची बॅटरी संपली, मग 'या' पठ्ठ्यानं असा केला जुगाड; वाचा थरारक अनुभव
19
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
20
२६४ धावांची खेळीच नाही..., तर रोहित शर्माचा हा 'विराट' विश्वविक्रम मोडणंही जवळपास अशक्यच, कधीतरीच घडतो असा 'चमत्कार'!
Daily Top 2Weekly Top 5

पश्‍चिम व-हाडात पक्षांतराचे वारे

By admin | Updated: September 28, 2014 00:58 IST

उमेदवारीसाठी दिग्गज नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.

अकोला - विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीसाठी पश्‍चिम वर्‍हाडातील दिग्गज नेत्यांनी संधी मिळेल त्या पक्षात घरठाव केल्याचे चित्र दिसत आहे.अकोला जिल्ह्यात पक्षांतराच्या वार्‍याचा जोर तुलनात्मकदृष्ट्या कमी आहे. नारायण राणे सर्मथक म्हणून ओळखले जाणारे येथील काँग्रेस नेते विजय देशमुख यांनी अकोला पश्‍चिम विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवारीसाठी राष्ट्रवादी काँग्रेससोबत हातमिळवणी केली. बुलडाणा जिल्ह्यात काँग्रेस नेते योगेंद्र गोडे यांना भाजपने बुलडाणा मतदारसंघाची उमेदवारी दिली असून, चिखली मतदारसंघात काँग्रेसचे धृपदराव सावळे यांना राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिली आहे.वाशिम जिल्ह्यात भाजपचे सरचिटणीस डॉ. दीपक ढोके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर वाशिम मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल केला असून, पुर्वाश्रमीचे शिवसेना नेते राजेंद्र पाटणी यावेळी भाजपच्या तिकीटावर कारंजा मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत. शिवसेनेचे हेमेंद्र ठाकरे यांनी याच मतदारसंघातून स्वाभीमानी शेतकरी पक्षाच्या वतीने उमेदवारी दाखल केली असून, मनसेचे विश्‍वनाथ सानप यांनी रिसोड मतदारसंघात शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.