शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी हेलिकॉप्टरमध्ये ७-८ बॅगा; त्यात ५०० सफारी, सूट होते का? संजय राऊतांचा आरोप
2
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates :राज्यात निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात सकाळी 9 वाजेपर्यंत सरासरी 6.45 टक्के मतदान झाले
3
संविधान बदलण्याचं काम नेहरू-इंदिरा अन् राजीव गांधींनीच केलंय; नरेंद्र मोदींचा पलटवार
4
राज ठाकरे सुपारीबाज, ही गर्जना भाजपानेच केली, आम्ही नाही; संजय राऊतांचा पलटवार
5
'१९४७ मध्ये धर्माच्या आधारावर पाकिस्तान बनला, मग भारत हिंदू राष्ट्र का नाही बनला?' कंगना राणौतचा सवाल
6
Video - "महिलांना एक लाख देणार"; लोकसभा निवडणुकीदरम्यान सोनिया गांधींची मोठी घोषणा
7
देशात कर दहशतवाद थांबवला पाहिजे; सत्तेत येताच कुठल्या ५ गोष्टी उद्धव ठाकरे करणार?
8
पाथर्डीत मतदान कर्मचाऱ्यांकडेच सुजय विखे पाटील यांची प्रचार पत्रके, ग्रामस्थांचा आक्षेप
9
Shares to Pick : घसरत्या बाजारातही 'या' शेअर्सवर एक्सपर्ट बुलिश, कोणते आहेत 'हे' Stocks?
10
Narendra Modi : उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला किती जागा मिळतील?; पंतप्रधान मोदींनी केला मोठा दावा
11
अणुबॉम्बच्या भीतीने पीओके जाऊ द्यायचे का? मणिशंकर अय्यर यांच्या वक्तव्यावर अमित शहांचे प्रत्युत्तर
12
Maharashtta Lok Sabha Election 2024 मराठी कलाविश्वातील या कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, चाहत्यांनाही केलं आवाहन
13
मतदान केंद्रावर गेली पण मतदानच करता आलं नाही, सावनी रविंद्रबरोबर नेमकं काय घडलं?
14
निकालानंतर पुन्हा भाजपासोबत जाणार का?; राऊतांचा प्रश्न अन् उद्धव ठाकरेंचं सडेतोड उत्तर
15
मतदारयादीत नाव त्यांचेच पण आडनाव दुसऱ्याचे; सकाळीच रांगेत आलेले पती-पत्नी मतदानाला मुकले
16
Tata Motors चे शेअर्स जोरदार आपटले, ८ टक्क्यांची घसरण; Q4 निकालांमुळे गुंतवणूकदार नाराज
17
Life Lesson : अस्थिर, अशांत, अविवेकी मनाला शांत कसं करायचं? उपाय सांगताहेत गौर गोपाल दास!
18
मध्य रेल्वे: ठाणे-कळवा स्थानकादरम्यान लोकल १ तासाहून अधिक वेळ थांबलेली; सहा मार्ग झालेले बंद
19
शिंदे कट्टर शिवसैनिक, ते बंड करणारे नव्हते, पण...; देवेंद्र फडणवीसांनी पडद्यामागचं राजकारण सांगितलं
20
Success Story: ₹८५० च्या पगारावरून ₹५५,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, नशीब बदलणाऱ्या उद्योजकाची कहाणी

घराची भिंत कोसळली, चिमुकल्याचा मृत्यू, ५ जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 1:39 PM

Wall collapsed ; घराची भिंत कोसळून, चिमुकल्याचा मृत्यू, ५ जण जखमी झाले.

बाळापूर : राहत्या घराची भिंत कोसळून ढिगाऱ्याखाली दबल्याने ९ वर्षीय बालकाचा मृत्यू, तर अन्य पाच जण जखमी झाल्याची घटना अकोला जिल्ह्यातील बाळापूर शहरात शनिवारी पहाटे घडली.

बाळापूर शहरात सतरंजीपुरा भागात शेख रसूल शेख वजीर (४२) यांचे विटा मातीचे घर आहे. पावसामुळे मातीच्या  भितींत पाणी मुरल्याने त्या घराची भिंत शनिवारी पहाटे कोसळली. घरा मध्ये झोपलेले शेख रसूल व त्यांची पत्नी शबाना परवीन  व त्यांची मुले शेख रुमान,शेख फरान,शेख इरफान व त्यांचा लहान मुलगा शेख कामरान शेख रसुल ढिगाऱ्याखाली दबले.घर कोसळल्याचा आवाज ऐकून शेजारी धावत आले. ढिगाऱ्याखाली दबलेल्या महिलेला आणि तिच्या मुलांना त्यांनी बाहेर काढले. या घटनेत ९ वर्षीय शेख कामरान शेख रसूल याचा मृत्यू झाला. घरातील ५ जण  जखमी झाले.  त्यांना उपचारा साठी ग्रामीण रुग्णालय बाळापूर येते हलवण्यात आले. 

 

 

टॅग्स :BalapurबाळापूरAkolaअकोला