विजय तेलमोरे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:15 IST2021-05-31T04:15:10+5:302021-05-31T04:15:10+5:30

अकोला: येथील प्रा.विजय तेलमोरे यांचे नागपूर येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान दि. ३० मे रोजी निधन झाले. त्यांच्यामागे बराच मोठा ...

Vijay Telmore passes away | विजय तेलमोरे यांचे निधन

विजय तेलमोरे यांचे निधन

अकोला: येथील प्रा.विजय तेलमोरे यांचे नागपूर येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान दि. ३० मे रोजी निधन झाले. त्यांच्यामागे बराच मोठा आप्तपरिवार आहे. त्यांच्यावर उमरी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. (फोटो)

---------------------------

द्वारकाबाई सूर्यवंशी यांचे निधन

वलभनगर: येथून जवळच असलेल्या निंभोरा येथ़ील द्वारकाबाई शिवराम सूर्यवंशी (९५) यांचे रविवार, दि. ३० मे रोजी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्यापश्चात तीन मुले, तीन मुली, सुना, नातवंडे असा बराच मोठा आप्तपरिवार आहे. (फोटो)

--------------------

पांडुरंग शेळके यांचे निधन

बोरगाव वैराळे: येथील धार्मिक कार्यात अग्रेसर असणारे वैकुंठवासी श्रीराम महाराज यांचे शिष्य हभप पांडुरंग गणपत शेळके (७५) यांचे दि. २९ मे रोजी निधन झाले. ते हभप रामेश्वर महाराज शेळके यांचे मोठे वडील होत. (फोटो)

---------------------

Web Title: Vijay Telmore passes away