विदर्भात बुधवारी गारपिटीची शक्यता
By Admin | Updated: April 7, 2015 02:04 IST2015-04-07T02:04:02+5:302015-04-07T02:04:02+5:30
विदर्भात बुधवारी गारपीट, मेघगर्जनेसह पाऊस येण्याची शक्यता हवामान शास्त्र विभागाने वर्तविली आहे.

विदर्भात बुधवारी गारपिटीची शक्यता
अकोला - विदर्भात बुधवारी गारपीट, मेघगर्जनेसह पाऊस येण्याची शक्यता हवामान शास्त्र विभागाने वर्तविली आहे. देशा तील आसाम, छत्तीसगड, बांगलादेश परिसरात वार्याची द्रोणीय स्थिती निर्माण झाली असून, त्याचा परिणाम महाराष्ट्रावर हो त असल्याने विदर्भात गारपिटीचा पाऊस होण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.