शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
2
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
3
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
4
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
6
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
7
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
8
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
9
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
10
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
11
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
12
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
13
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
14
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
15
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
16
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
17
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
18
घरांच्या विक्रीला ‘ब्रेक’; पुणे, मुंबईत मोठी घसरण; नव्या विमानतळामुळे...
19
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
20
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
Daily Top 2Weekly Top 5

'अनलॉक'नंतर वाहन विक्रीची चाके गतीमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2020 10:57 IST

नवरात्री, दसरा व दिवाळी या दिवसात दुचाकी, चारचाकी तसेच इतरही वाहनांची मागणी वाढण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देदूचाकी, चार चाकीची विक्री वाढली

अकोला : कोविड-१९ विषाणूच्या प्रकोपामुळे झालेल्या लॉकडाऊनचा फटका सर्वच उद्योग, व्यवसायांना बसला. यातून आटोमोबाईल क्षेत्रही सुटलेले नाहीत. अनलॉकनंतर आटोमोबाईल क्षेत्राची चाके गतिमान होत असून येत्या नवरात्री, दसरा व दिवाळी या दिवसात दुचाकी, चारचाकी तसेच इतरही वाहनांची मागणी वाढण्याची शक्यता आहेत. २०१९ मधील सप्टेंबर महिन्यात झालेल्या वाहन विक्रीची तुलना यावर्षी केली असता वाहन विक्री दूप्पटीने वाढल्याचे दिसत आहे.अनलॉकनंतर हळूहळू वाहनांच्या विक्रीला सुरुवात झाली आहे. बाजारपेठत गर्दी वाढत असून वाहन खरेदीचाही वेग वाढल्याचे दिसत आहे.यामुळे उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या महसूलात भर पडत आहे. आता नवरात्री, दसरा व दिवाळी सण असल्याने या दिवसात वाहनांची मागणी वाढण्याची शक्यता आहे. पण, लॉकडाऊनकाळात अनेकांचा रोजगार हिरावला, व्यावसायावरही परिणाम झाला तसेच निसर्गकोपाने शेतकरी अडचणीत आहे. त्यामुळे वाहन खरेदीकरिता ग्राहकांची संख्या अपेक्षेनुसार फारच कमी असल्याने वाहन विक्रेत्यांचीही चिंता चागलीच वाढली आहे.

दुचाकींचाच खप सर्वाधिकजिल्'ात एकटया सप्टेंबर महिन्यात 1 हजार ७२८ दूचाकी वाहनांची उप प्रादेशिक परिवहन विभागाकडे नोंदणी करण्यात आली आहे. हा आाकडा गेल्यावर्षीच्या तुलनेत दूप्पट आहे. विशेष म्हणजे चार चाकी वाहनांमध्ये कारची विक्री सवार्धीक आहे कोरोना नंतर ग्राहकांनी कार खरेदीकडे कल वाढिवल्याचे या निमित्ताने समोर आले आहे कोट कोरोनाकाळात मार्कटिंगमध्ये उतरलो त्यामुळे आता जास्त आवश्यकता असल्याने दुचाकी घ्यावी लागली. दूचाकीसाठी वेटींग नव्हते, आवडीचा रंग मिळाला तसेच बँकेचेही कर्ज सहज मिळाले त्यामुळे मोटार सायकल खरेदी केली. -रणजित जेठे

जानेवारी महिन्यातच कार घेण्याचा विचार होता मात्र राहून गेला नंतर कोरोनाचा उद्रेक झाला आता कुटूंबाच्या सुरक्षेच्यासाठी स्वताचे वाहन असणे आवश्यक वाटले त्यामुळे कार खरेदी केली बँकोचही व्याजदरही कमी झाले आहे त्याचाही फायदा झाला.

-अशोक काळे शेतीसाठी ट्रॅक्टरची गरज होतीच आता बँकाही कर्ज देण्यास तयार आहेत सीसीआयला कापूस विकला त्यामधून ट्रॅक्टर खरेदी करणे शक्य झाले . -जगन्नाथ इंगळे

ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद दरवर्षी नवरात्री, दसरा व दिवाळी या दिवसांमध्ये वाहनखरेदी करणाऱ्यांची गर्दी असायची. ती आता पुन्हा दिसेल असे संकेत आहेत गेल्या वष्ीर्च्या तुलनेत कार खरेदी ४० टक्यांनी वाढली आहे अनलॉक नंतर हे क्षेत्र उसळी घेईल यात शंका नाही

-वसंतबाबु खंडेलवाल , कार विक्रेते 

 

टॅग्स :AkolaअकोलाAutomobileवाहनCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉक