वसंतराव दांडगे यांचे निधन

By Admin | Updated: May 3, 2015 02:03 IST2015-05-03T02:03:55+5:302015-05-03T02:03:55+5:30

२00९ मध्ये बसपातर्फे लोकसभा तर जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघातून मनसेकडून व २0१४ मध्ये सपाकडून निवडणूक लढविली होती.

Vasantrao Dandge passed away | वसंतराव दांडगे यांचे निधन

वसंतराव दांडगे यांचे निधन

जळगाव जामोद : पुणे येथील बांधकाम व्यावसायिक व समाजवादी पक्षाचे वसंतराव दांडगे यांचे शनिवारी संध्याकाळी हृदयविकाराने पुणे येथे निधन झाले. ते ६५ वर्षाचे होते. दांडगे यांनी सन २00९ मध्ये बसपातर्फे लोकसभा तर जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघातून मनसेकडून व २0१४ मध्ये सपाकडून निवडणूक लढविली होती. त्यांच्या पश्‍चात प त्नी, मुलगा, तीन मुली असा परिवार आहे.

Web Title: Vasantrao Dandge passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.