या केंद्रांवर होणार लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:23 IST2021-08-13T04:23:15+5:302021-08-13T04:23:15+5:30

२) नागरी आरोग्य केंद्र हरिहर पेठ ३) जिल्हा स्त्री रुग्णालय ४) भरतीया हॉस्पिटल टिळक रोड ५) कस्तुरबा हॉस्पिटल डाबकी ...

Vaccination will be done at these centers | या केंद्रांवर होणार लसीकरण

या केंद्रांवर होणार लसीकरण

२) नागरी आरोग्य केंद्र हरिहर पेठ

३) जिल्हा स्त्री रुग्णालय

४) भरतीया हॉस्पिटल टिळक रोड

५) कस्तुरबा हॉस्पिटल डाबकी रोड

कोव्हॅक्सिन - १८ वर्षांवरील नागरिकांसाठी (ऑनलाईन अपॉइंटमेंट - दुसरा डोस १००)

कुपन - दुसरा डोस १०० (वेळ - सकाळी ९ ते दुपारी २ पर्यंत)

----------------------

६) नागरी आरोग्य केंद्र कृषी नगर (मनपा शाळा क्रमांक २२)

७) नागरी आरोग्य केंद्र अशोक नगर (आयुर्वेदिक दवाखाना)

८) नागरी आरोग्य केंद्र नायगाव (एपीएमसी मार्केट जवळ)

९) कौलखेड जिल्हा परिषद शाळा

कोव्हॅक्सिन - १८ वर्षांवरील नागरिकांसाठी (ऑनलाईन अपॉइंटमेंट- पहिला डोस ५०, दुसरा डोस ५०)

कुपन - १०० डोस (पहिला व दुसरा) वेळ - सकाळी ९ ते दुपारी २ पर्यंत

---------------------------

१०) डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ

कोव्हॅक्सिन - २०० डोस (पहिला व दुसरा) वेळ - सकाळी ९ ते दुपारी २ पर्यंत

---------------------------------

११) आर. के. टी आयुर्वेदिक कॉलेज

कोविशिल्ड - १८ वर्षांवरील नागरिकांसाठी - कुपन दुसरा डोस १००

(वेळ - सकाळी ९ ते दुपारी २ पर्यंत)

Web Title: Vaccination will be done at these centers