या केंद्रांवर होणार लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:13 IST2021-07-23T04:13:21+5:302021-07-23T04:13:21+5:30

२) कस्तुरबा हॉस्पिटल डाबकी रोड ३) नागरी आरोग्य केंद्र उमरी विठ्ठलनगर मोठी उमरी ४) नागरी आरोग्य केंद्र हरिहर पेठ ...

Vaccination will be done at these centers | या केंद्रांवर होणार लसीकरण

या केंद्रांवर होणार लसीकरण

२) कस्तुरबा हॉस्पिटल डाबकी रोड

३) नागरी आरोग्य केंद्र उमरी विठ्ठलनगर मोठी उमरी

४) नागरी आरोग्य केंद्र हरिहर पेठ

५) नागरी आरोग्य केंद्र अशोकनगर

(आयुर्वेदिक दवाखाना)

६) नागरी आरोग्य केंद्र कृषिनगर

७) नागरी आरोग्य केंद्र सिंधी कॅम्प (खडकी)

८) नागरी आरोग्य केंद्र नायगाव एपीएमसी मार्केटजवळ

९) भरतीया हॉस्पिटल

१०) नागरी आरोग्य केंद्र खदान (शाळा क्रमांक १६ आदर्श कॉलनी)

११) कौलखेड जिल्हा परिषद शाळा गजानन महाराज मंदिराच्या पाठीमागे

कोविशिल्ड - १८ वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी (ऑनलाईन अपॉईंटमेंट - दुसरा डोस ५०)

कूपन - दुसरा डोस १०० (वेळ - सकाळी ९ ते दुपारी २ पर्यंत)

(प्रथम डोस कूपन व अपॉईंटमेंट उद्या कोविशिल्डकरिता वरील सत्रांमध्ये उपलब्ध नाही)

----------------

जिल्हा स्त्री रुग्णालय (गर्भवती तसेच इतर महिलांसाठी राखीव)

कोविशिल्ड - १५० डोस (पहिला व दुसरा डोस) (वेळ- सकाळी १० ते दुपारी १ पर्यंत)

-----------------

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ

कोविशिल्ड - १५० डोस (पहिला व दुसरा डोस) (वेळ - सकाळी ९ ते दुपारी १ पर्यंत)

Web Title: Vaccination will be done at these centers