या केंद्रांवर होणार लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:15 IST2021-07-17T04:15:35+5:302021-07-17T04:15:35+5:30

२)आर. के. टी. आयुर्वेदिक कॉलेज ३)कस्तुरबा हॉस्पिटल डाबकी रोड ४)भरतीया हॉस्पिटल ५)नागरी आरोग्य केंद्र हरिहर पेठ ६)नागरी आरोग्य केंद्र ...

Vaccination will be done at these centers | या केंद्रांवर होणार लसीकरण

या केंद्रांवर होणार लसीकरण

२)आर. के. टी. आयुर्वेदिक कॉलेज

३)कस्तुरबा हॉस्पिटल डाबकी रोड

४)भरतीया हॉस्पिटल

५)नागरी आरोग्य केंद्र हरिहर पेठ

६)नागरी आरोग्य केंद्र खदान (आदर्श कॉलनी शाळा क्र. १६)

७) नागरी आरोग्य केंद्र अशोक नगर

(आयुर्वेदिक दवाखाना)

कोविशिल्ड - १८ वर्षांवरील नागरिकांसाठी (ऑनलाईन अपॉईंटमेंट- पहिला डोस ५०, दुसरा डोस ५०)

कूपन - पहिला डोस ५०, दुसरा डोस ५० (वेळ- सकाळी ९ ते दुपारी ३ पर्यंत)

--------------

१)शिवर

२) मलकापूर

कोविशिल्ड - १८ वर्षांवरील नागरिकांसाठी (२०० डोस - पहिला व दुसरा डोस)

वेळ - सकाळी ९ ते दुपारी २ पर्यंत

‌-----------------------------------------------

१) नागरी आरोग्य केंद्र नायगाव एपीएमसी मार्केट जवळ

२) नागरी आरोग्य केंद्र उमरी विठ्ठलनगर मोठी उमरी

कोव्हॅक्सिन - १८ वर्षांवरील सर्वांसाठी - ऑनलाईन अपॉईंटमेंट - पहिला डोस १००, दुसरा डोस २०

कुपन - पहिला डोस १००, दुसरा डोस २०० (वेळ - सकाळी ९ ते दुपारी ३ पर्यंत)

पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ

कोव्हॅक्सिन - २०० डोस (पहिला व दुसरा डोस) (वेळ - सकाळी ९ ते दुपारी २ पर्यंत)

Web Title: Vaccination will be done at these centers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.