शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

अकोट शहरातून बेपत्ता युवकाचा मृतदेह आढळला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 01:51 IST

अकोट : शहरातून बेपत्ता झालेल्या छगन वानखडे या २८ वर्षीय युवकाचा मृतदेह  खुदावंतपूर शेतशिवारातील विहिरीत गळफास घेतलेल्या अवस्थेत ७ डिसेंबर रोजी  आढळून आला.

ठळक मुद्देखुदावंतपूर शेतशिवारातील विहिरीत गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला युवकाचा मृतदेह 

लोकमत न्यूज नेटवर्कअकोट : शहरातून बेपत्ता झालेल्या छगन वानखडे या २८ वर्षीय युवकाचा मृतदेह  खुदावंतपूर शेतशिवारातील विहिरीत गळफास घेतलेल्या अवस्थेत ७ डिसेंबर रोजी  आढळून आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंबोडी वेस येथील छगन  पांडुरंग वानखडे हा युवक २ डिसेंबर रोजी बकर्‍याचा चारा आणण्याकरिता जंगलात  जातो असे सांगून गेला होता; परंतु तो घरी परतला नाही. त्यामुळे नातेवाईकांसह  सर्वत्र शोधाशोध केली असता, आढळून आला नाही. अशा आशयाची फिर्याद  पांडुरंग महादेव वानखडे यांनी अकोट शहर पोलीस स्टेशनला नोंदविली होती.  त्यावरुन पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांनी बेपत्ता युवकाची शोधपत्रिका जारी  केली होती. परंतु तब्बल सहा दिवसानंतर ७ डिसेंबरच्या सकाळी खुदावंतपूर शे तशिवारातील विहिरीमध्ये छगन वानखडे याचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत  आढळून आला. या प्रकरणी अकोट  ग्रामीण पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद घे तली आहे.

अकोटात घरफोडी; ४0 हजारांचा ऐवज लंपासअकोट येथील टेकडीपुरा येथे अज्ञात चोरट्याने घरफोडी करून, ४0 हजार ४५0  रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना ७ डिसेंबर रोजी उघडकीस आली.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टेकडीपुरा येथील उमेरा खातेमा शेख काबुल या  आपल्या आईसोबत कारंजा लाड येथे ३0 नोव्हेंबर रोजी लग्नाला गेल्या होत्या. या  लग्नात असताना त्यांच्या भावाने त्यांना घराचा दरवाजा, कुलूप कोंडा तुटलेला  असल्याची माहिती दिली. त्यावरून त्यांनी अकोट येथील घर गाठले असता अज्ञात  चोरट्याने घर फोडून लोखंडी अलमारीमधील रोख २0 हजार रुपये व सोन्याचे २0  हजार ४५0 रुपये किंमतीचे दागिने, असा एकूण ४0 हजार ४५0 रुपयांचा ऐवज  चोरून नेल्याचे आढळून आले. या प्रकरणी अकोट शहर पोलिसात अज्ञात आरो पीविरुद्ध भादंविच्या ४५४, ४५७, ३८0 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला  आहे.  

टॅग्स :Crimeगुन्हाakotअकोटDeathमृत्यू