अनोळखी महिला मृतावस्थेत आढळली
By Admin | Updated: May 31, 2014 21:55 IST2014-05-31T19:42:18+5:302014-05-31T21:55:29+5:30
आकोट स्टँड भागातील पोलिस चौकीसमोर अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला.

अनोळखी महिला मृतावस्थेत आढळली
अकोला: आकोट स्टँड भागातील पोलिस चौकीसमोर एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणी रामदासपेठ पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. जुन्या तार फैलात राहणारे प्रभाकर हरिभाऊ वाघमारे (६0) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ३0 मे रोजी दुपारी आकोट स्टँड भागातील पोलिस चौकीसमोर एक महिला मृतावस्थेत आढळून आली. या महिलेचे वय अंदाजे ३५ ते ४0 वर्ष आहे.