शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मामानेच केला भाचीचा विनयभंग!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 13:17 IST

सख्ख्या मामाने भाचीचा विनयभंग केल्याची घटना १५ मे रोजी उघडकीस आली.

ठळक मुद्देमध्यप्रदेशातील एक १६ वर्षीय युवती लग्नसमारंभासाठी तिच्या कुटुंबीयासोबत आली होती. कुटुंबासह असताना तिच्याच सख्ख्या मामाने तिच्याशी गोड बोलून लगट साधली. यासंदर्भात युवतीने मामाला चांगलेच सुनावत घडलेला प्रकार कुटुंबीयांना सांगितला.

अकोला: मध्यप्रदेशातील एक १६ वर्षीय युवती लग्नाच्या निमित्ताने शहरात आली असता मंगलकार्यालयात उपस्थित असताना तिच्याच सख्ख्या मामाने भाचीचा विनयभंग केल्याची घटना १५ मे रोजी उघडकीस आली. याप्रकरणी सिटी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मध्यप्रदेशातील एक १६ वर्षीय युवती लग्नसमारंभासाठी तिच्या कुटुंबीयासोबत आली होती. ती एका मंगलकार्यालयात कुटुंबासह असताना तिच्याच सख्ख्या मामाने तिच्याशी गोड बोलून लगट साधली. तिला हे विचित्र वाटत असताना मामा असे काही करू शकेल असे तिला वाटत नव्हते; मात्र युवतीच्या निमूटपणाचा फायदा घेत मामाने तिचा विनयभंग केला. यासंदर्भात युवतीने मामाला चांगलेच सुनावत घडलेला प्रकार कुटुंबीयांना सांगितला. हा प्रकार समोर येताच मामा व त्यांची पत्नी यांनी वाद केल्याने युवतीने थेट पोलीस स्टेशन गाठले. युवतीच्या तक्रारीहून सिटी कोतवाली पोलिसांनी पती-पत्नीविरोधात भारतीय दंड विधानाच्या कलम ३५४, एडी ५०४, ४३ आयपीसी पास्को ७, ८ नुसार गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाMolestationविनयभंगCrime Newsगुन्हेगारी