अकोल्यात चोरी

By Admin | Updated: July 22, 2015 22:58 IST2015-07-22T22:58:32+5:302015-07-22T22:58:32+5:30

जुना कापड बाजारातील कापड दुकानामधून ९0 हजार रुपयांची रोख लंपास.

Unauthorized theft | अकोल्यात चोरी

अकोल्यात चोरी

अकोला - जुना कापड बाजारातील परिधान कापड दुकानामधून सुमारे ९0 हजार रुपयांची रोख लंपास केल्याची घटना बुधवारी पहाटे उघडकीस आली. खोलेश्‍वर भागातील रहिवासी दुर्गाप्रसाद रामेश्‍वर अग्रवाल हे मंगळवारी रात्री कापड नेहमीप्रमाणे दुकानाला कुलूप लावून घरी गेले होते. बुधवारी सकाळी ते दुकान उघडण्यासाठी आले असता, दुकानाचे कुलूप तोडलेले दिसले. या प्रकरणी सिटी कोतवाली पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Unauthorized theft