उद्धव ठाकरे आज अकोल्यात
By Admin | Updated: June 15, 2017 01:24 IST2017-06-15T01:24:31+5:302017-06-15T01:24:31+5:30
अकोला: शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे १५ जून रोजी शेगाव येथे जाण्यासाठी अकोला विमानतळावर सकाळी १0 वाजता दाखल होत आहेत.

उद्धव ठाकरे आज अकोल्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे १५ जून रोजी शेगाव येथे जाण्यासाठी अकोला विमानतळावर सकाळी १0 वाजता दाखल होत आहेत. विमानतळावरून ते थेट कारने शेगावकडे रवाना होतील. शेगाव येथे शिवसेना पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला असून, या ठिकाणी उद्धव ठाकरे शेतकऱ्यांशी संवाद साधतील.