शहरं
Join us  
Trending Stories
1
HSC Result 2024 Maharashtra Board: बारावीत ९३.३७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, 'कोकण'च्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली
2
Arvind Kejriwal : "देशातील लोक पाकिस्तानी आहेत का?"; अरविंद केजरीवालांचा अमित शाहांवर पलटवार
3
आएगा तो मोदी...! भाजपाला किती जागा मिळणार?; प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी
4
...म्हणूनही मला संघात घेतलं नव्हतं; Gautam Gambhir चा खळबळजनक खुलासा
5
काँग्रेस, आप दुफळीत भाजपचा मोठा फायदा; ना नेत्यांची, ना कार्यकर्त्यांची मने जुळली
6
'आता मी कोणाचाच प्रचार करणार नाही कारण...' अलका कुबल यांनी मांडलं स्पष्ट मत
7
“RSS चा स्वयंसेवक होतो, पुन्हा संघटनेत काम करायला तयार आहे”; हायकोर्ट जजने थेट सांगितले
8
कतरिना कैफही आहे गरोदर? ओव्हरकोट ड्रेसमध्ये दिसला बेबीबंप; नवऱ्यासोबत लंडनमध्ये फेरफटका
9
कलम ३७० हटल्यानंतर नवा रेकॉर्ड बनला; दहशतवाद्यांचा गड उद्ध्वस्त करून लोकशाही अवतरली
10
'कोर्टाने आमचे दोन्ही अर्ज फेटाळले'; पोलिसांवरील आरोपांनंतर पोलीस आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
11
वडिलांना वाढदिवसाचे सरप्राइज द्यायचे राहिले, त्या आधीच देवाने...! ससूनच्या शवागारात आईचा आक्रोश
12
...म्हणून मी पोलीस स्टेशनला गेलो; पुणे अपघात प्रकरणी NCP आमदाराचा मोठा खुलासा
13
"होय, मी चुकलो! आता प्रायश्चित्त म्हणून..."; भाजपाचे संबित पात्रा यांनी मध्यरात्री पोस्ट केला व्हिडीओ
14
'बाबा, तुमची स्वप्ने, माझी स्वप्ने', राजीव गांधींच्या पुण्यतिथीला राहुल गांधी झाले भावूक, जुना फोटो केला शेअर
15
"दोन मुडदे पडले असताना तुम्ही त्याला पिझ्झा खायला घालता"; पुणे पोलीस आयुक्तांवर संतापले संजय राऊत
16
“६ जूनपर्यंत आरक्षण द्यावे, आंदोलन बंद होणार नाही तर...”; मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
17
₹३३९ वरून ₹४८३० वर पोहोचला 'या' सरकारी कंपनीचा शेअर, PM मोदींनीही केलेला उल्लेख 
18
Income Tax स्लॅबमध्ये येत नसाल तरी भरा ITR; भविष्यात मिळतील अनेक फायदे, जाणून घ्या
19
वरळीतील शिवसैनिकाचा मृत्यू, अरविंद सावंत संतापले; निवडणूक आयोगाला धरलं जबाबदार
20
राजस्थानहून आलेल्या मजुराचा मुलगा, सांगलीच्या आश्रमशाळेत शिकला, बिरजू IAS अधिकारी बनला 

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 5:11 PM

Accident News मूर्तिजापूर - पिंजर मार्गावर सालासर लॉन जवळ १४ जानेवारी रोजी दुपारी ३:३० वाजताच्या दरम्यान घडली.

मूर्तिजापूर : अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर झाल्याची घटना मूर्तिजापूर - पिंजर मार्गावर सालासर लॉन जवळ १४ जानेवारी रोजी दुपारी ३:३० वाजताच्या दरम्यान घडली.          पिंजर - मूर्तिजापूर मार्गाने पंकज वाकोडे (३४) राहणार आरखेड हा दुचाकीस्वार  दुचाकीने मूर्तिजापूरकडे येत असताना अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाला. जखमी इसम हा बेशुद्ध अवस्थेत असुन त्याच्या मोबाईलला कोड लॉक असल्याने काही वेळ त्याच्या नातेवाईकांशी संपर्क होऊ शकत नव्हता नसल्याची जखमीला बेशुद्ध अवस्थेत येथील वंदेमातरम व वंचित बहूजन आपत्कालीन पथकाच्या मदतीने त्याला उपचारासाठी येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे. डोक्याला जोरदार दुखापत झाल्याने वृत्त लिहिस्तोवर सदर जखमी इसम बेशुद्ध अवस्थेत होता. पुढील उपचारासाठी त्याला अकोला येथे पाठविण्यात आले आहे.

टॅग्स :Murtijapurमुर्तिजापूरAccidentअपघातAkolaअकोला