शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय महार्गावर भरधाव ट्रकची दुचाकीस धडक; एक ठार, एक गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 17:03 IST

 अकोला : अकोल्यातील शिवणी येथे मंगळवारी दुपारी माल वाहून नेणारा ट्रक व मोटरसायकलचा अपघात झाला. यात एकाचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला.अमरावती जिल्ह्यातील धानोरा वैद्य येथील सतीश जगदेवराव वानखडे हे त्यांच्या मित्रांसोबत सोबत मोटारसायकलवर  अकोला शहराकडे येत होते. त्यावेळी अमरावती कडून येणाऱ्या माल वाहू ट्रकचा व वानखडे यांच्या मोटर ...

ठळक मुद्देअमरावती जिल्ह्यातील धानोरा वैद्य येथील सतीश जगदेवराव वानखडे हे त्यांच्या मित्रांसोबत सोबत मोटारसायकलवर शहराकडे येत होते.अमरावती कडून येणाऱ्या माल वाहू ट्रकचा व वानखडे यांच्या मोटर सायकल मध्ये भीषण अपघात झाला.यामध्ये मोटरसायकल चालक सतीश जगदेवराव वानखडे यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचा मित्र किरकोळ जखमी झाला.

 अकोला : अकोल्यातील शिवणी येथे मंगळवारी दुपारी माल वाहून नेणारा ट्रक व मोटरसायकलचा अपघात झाला. यात एकाचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला.

अमरावती जिल्ह्यातील धानोरा वैद्य येथील सतीश जगदेवराव वानखडे हे त्यांच्या मित्रांसोबत सोबत मोटारसायकलवर अकोला शहराकडे येत होते. त्यावेळी अमरावती कडून येणाऱ्या माल वाहू ट्रकचा व वानखडे यांच्या मोटर सायकल मध्ये भीषण अपघात झाला. हि घटना आज मंगळवारी दुपारी साडे बारा वाजताच्या सुमारास शिवणी येथील टी पाईंट जवळ घडली.  यामध्ये मोटरसायकल चालक सतीश जगदेवराव वानखडे यांचा जागीच मृत्यू झाला.तर त्याचा मित्र किरकोळ जखमी झाला आहे. यावेळी राष्ट्रीय महार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प पडली होती. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे प्रभारी ठाणेदार किशोर शेळके व वाहतूक पोलिसांनी घटनास्थळ गाठले. यावेळी मार्गावरील विस्कळीत झालेली वाहतूक पोलिसांनी सुळरीत केली आहे. मृतक सतीश वानखडे हे अमरावती जिल्ह्यातील धानोरा वैद्य येथील रहीवासी असून अकोला शहराकडे येत असताना त्याचा दुर्देवी अपघात झाला. याप्रकरणी एमएडीसी पोलिसांनी ट्रक व वाहन चालकास ताब्यात घेतले असून,  पुढील तपास सुरु केला आहे.

टॅग्स :AkolaअकोलाAccidentअपघातNational Highway No. 6राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6