शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

ट्रकची समोरासमोर धडक; दोन जण गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2018 09:54 IST

अपघातामुळे वाहतुकीची मोठी कोंडी

अकोला : मूर्तिजापूरमध्ये रात्री १२.३० च्या दरम्यान दोन ट्रकची समोरासमोर जोरदार धडक झाली. या विचित्र अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले असून दोन्ही बाजूंनी वीस किलोमीटरपर्यंत वाहतूक ठप्प झाली आहे.काल रात्री १२.३० च्या दरम्यान अमरावतीच्या दिशेनं जात असलेल्या ट्रकनं (जेजे ०६ एव्ही ६३६८) दुसऱ्या ट्रकला (डब्ल्यू बी २३ डी ६२३३) जोरदार धडक दिली. अनभोरा-सोनोरी दरम्यान मदरशाजवळ झालेल्या या अपघातात दोन्ही ट्रक चालक गंभीर जखमी झाले. हा अपघात इतका भीषण होता की, ट्रकची कॅबिन कापून जखमींना बाहेर काढण्यात आलं. जखमींना उपचारासाठी सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.जोरदार धडक झाल्याने दोन्ही ट्रक महामार्गावर आडवे झाले आहेत. त्यामुळे संपूर्ण महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून दोन्ही बाजूंनी पंधरा किलोमीटरपर्यंत वाहनाच्या रांगा लागल्या आहेत. सध्या क्रेन बोलावून दोन्ही ट्रक हटवून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न चालू आहे. 

टॅग्स :AkolaअकोलाAccidentअपघात