शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
2
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
3
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
4
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
5
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
6
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
7
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
8
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
9
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
10
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
11
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
12
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
13
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
14
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
15
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
16
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
17
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
18
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
19
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
20
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला

दोन दुचाकींची समोरासमोर धडक ; दोन गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 6:28 PM

बाळापूर : भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याने दोन जण गंभीर जखमी झाले. ही घटना बाळापूर ते पारस फाट्यादरम्यान ११ जानेवारी रोजी दुपारी घडली.

बाळापूर : भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याने दोन जण गंभीर जखमी झाले. ही घटना बाळापूर ते पारस फाट्यादरम्यान ११ जानेवारी रोजी दुपारी घडली. अरविंद समाधान सिरसाट व मो.सोहेल अनिस अहमद असे गंभीर जखमी झालेल्या युवकांची नावे आहेत.अरविंद सिरसाट रा.बाळापूर हा दुचाकी क्र.एमएच ३० आर ५३४३ ने पारस फाट्याकडे जात होता. दरम्यान, समोरुन येत असलेली दुचाकी क्र. एमएच ३० एसी ००१७ व सिरसाट यांच्या दुचाकीदरम्यान जबर धडक झाली. या अपघातात अरविंद सिरसाट व मो.सोहेल अनिस अहमद हे गंभीर जखमी झाले तर मो.आकीब अब्दुल अकीब हा जखमी झाला. ही धडक एवढी भीषण होती, की दोन्ही दुचाकींचा चुराडा झाला. घटनेची माहिती मिळताच बाळापूर पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली. जखमींना तातडीने बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे त्यांच्यावर प्रथमोपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना सर्वोपचार रुग्णालयात पाठवले. याप्रकरणी पुढील तपास बाळापूर पोलीस करीत आहेत. (शहर प्रतिनिधी)

टॅग्स :AkolaअकोलाBalapurबाळापूरAccidentअपघात