शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

दोन दुचाकींची समोरासमोर धडक : तीन गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 17:45 IST

बाळापूर : दोन भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याने तीन जण गंभीर जखमी झाले.

बाळापूर : दोन भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याने तीन जण गंभीर जखमी झाले. ही घटना १७ मे रोजी सकाळी ९ वाजता राष्टीय महामार्गावरील पारस फाट्यावर घडली. अपघातानंतर महामार्गावरील वाहतुक विस्कळीत झाली होती.वाडेगाव येथील संतोष साहेबराव सुरवाडे (३५)हा दुचाकी क्र.एमएच ३७ पी ५२६१ ने बाळापूरकडून जात होता. दरम्यान, पारस फाट्यावर समोरुन येत असलेली दुचाकी क्र.एम. एच.३० एसी ३७४५ ला सुरवाडे याच्या दुचाकीची अमोरासमोर धडक झाली. या अपघातात संतोष सुरवाडेसह दुसऱ्या दुचाकीवरील विशाल देवीदास निंबोकार (२२) व श्रीकृष्ण दामोदर निबोंकार रा. बेलुरा ता. पातुर हे तिघे गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच बाळापूर पोलीस स्टेशनचे सहा.पोलिस उपनिरीक्षक जयवंता शिंदे व पोलिस कर्मचारी गिरीष वीर यांनी तातडीने घटनास्थळावर धाव घेतली. तसेच जखमींना बाळापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. ग्रामीण रुग्णालयात जखमींवर प्राथमिक उपचार करण्यात येउन त्यांना सर्वोपचार रुग्णालय अकोला येथे पाठवण्यात आले. या अपघातामुळे राष्टीय महामार्गावरील वाहतुक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजुला करून वाहतुक सुरळीत केली. या प्रकरणी वृत्त लिहीस्तोवर बाळापूर पोलिसात कुठलीही नोंद नव्हती. (शहर प्रतिनिधी)

 

टॅग्स :AkolaअकोलाAccidentअपघातNational Highway No. 6राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6