शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

तोंडावर गुंगीची पावडर लावून दागिन्यासंह रोख लंपास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 20:22 IST

आझाद कॉलनी येथील एका महिलेच्या निवासस्थानी अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून महिलेच्या तोंडावर गुंगीची पावडर लावून चोरी केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. या चोरीत ५ हजार रुपयांच्या दागिन्यासंह रोख रक्कम लंपास करण्यात आली आहे. 

ठळक मुद्देआझाद कॉलनीतल घटना१0 हजार रुपयांचा मुद्देमाल पळविला

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: आझाद कॉलनी येथील एका महिलेच्या निवासस्थानी अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून महिलेच्या तोंडावर गुंगीची पावडर लावून चोरी केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. या चोरीत ५ हजार रुपयांच्या दागिन्यासंह रोख रक्कम लंपास करण्यात आली आहे. आझाद कॉलनीतील रहिवासी मुमताज परवीन शेख रियाज या सोमवारी घरी एकट्याच असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या घरात प्रवेश केला. त्यानंतर परवीन यांच्या तोंडावर गुंगीचे पावडर असलेला रुमाल लावला. या प्रकारामुळे परवीन या बेशुद्धावस्थेत होत्या. त्यामुळे चोरट्याने घरातील ५ हजार रुपयांचे दागिने व ५ ते ६ हजार रुपये रोख असा एकूण १0 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी महिलेने खदान पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याची माहिती आहे.

टॅग्स :Khadan Police Stationखदान पोलीस स्टेशनtheftचोरीCrimeगुन्हा