शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: नाशिक, दिंडोरीत ९ वाजेपर्यंत ६ टक्के मतदान
2
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live ठाण्यात बोगस मतदानासाठी दीड हजार लोक आणून ठेवलेत; राजन विचारेंचा गंभीर आरोप
3
गुजरातच्या GST अधिकाऱ्याने साताऱ्यात विकत घेतले संपूर्ण गाव; एकाही अधिकाऱ्याने केला नाही तपास
4
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
5
मेले ते गेले... तुमचे नातेवाईक नव्हतेच ते!
6
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
7
Lok sabha election 2024: अक्षयकुमार ते जान्हवी कपूर! कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
8
सहा ठिकाणी शिंदेसेना VS उद्धवसेना; लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील १३ मतदारसंघांमध्ये आज मतदान
9
EPFO नं क्लेम सेटलमेंट नियमांत केला बदल, Aadhaar डिटेल्स शिवायही होणार 'हे' काम
10
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
11
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
12
राहुल, अखिलेश यांच्या प्रचारसभेत गोंधळ; नेत्यांना भेटण्यासाठी उत्साहाच्या भरात लोक बॅरिकेड्स तोडून मंचावर  
13
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
14
सेक्स स्कॅण्डल : प्रज्वलविरोधात अटक वॉरंट
15
चॉकलेटच्या वडीचा आकार आता लहान होणार, कारण...
16
‘MPSC’ची ढकलगाडी; ...तर एमपीएससीच्या सक्षमीकरणाशिवाय पर्याय नाही
17
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
18
जलदगतीने वजन कमी करणे आरोग्यासाठी ठरू शकते धोकादायक, औषधांचा वापर टाळण्याचे आयसीएमआरचे आवाहन
19
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
20
बिल्डरच्या १७ वर्षीय मुलाने घेतला दाेघांचा बळी

राष्ट्रीय महामार्गवर ट्रकची दुचाकीस धडक; एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 7:25 PM

Accident Near Murtijapur : सतिश रघुनाथ सुलताने (३८) असे मृतकाचे नाव आहे. 

मूर्तिजापूर : माना पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या जामठी फाट्या जवळ राष्ट्रीय महामार्गवर  उमा नदीच्या पुला नजीक भरधावा ट्रक ने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने दुचाकीवर जागीच ठार झाल्याची घटना शनिवारी दुपारी ३.१५ वाजताच्या सुमारास घडली. सतिश रघुनाथ सुलताने (३८) असे मृतकाचे नाव आहे.        अमरावती येथील रहिवासी असलेले सतिश रघुनाथ सुलाताने  ३८ हे दुचाकी क्रमांक एमएच२७ केएल ८२२७ ने अमरावतीहून मूर्तिजापूरकडे येत असताना पाठीमागून येणाऱ्या भरधाव ट्रक क्रमांक एमएच४८सी८६४९ ने  जबर धडक दिली त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती  मिळताच  माना पोलीस ठाण्याचे उपनिरिक्षक घनश्याम पाटील व त्यांचे सहकारी तसेच वंदेमातरम आपत्कालीन पथक घटनास्थळी तत्काळ दाखल झाले व आपत्कालीन पथकाच्या मदतीने मृतदेह लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पोचवला. अधिक तपास ठाणेदार कैलास भगत यांच्या मार्गदर्शनाखाली माना पोलीस करीत आहेत.

टॅग्स :Murtijapurमुर्तिजापूरAkolaअकोलाAccidentअपघात