शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

पातूर घाटात ट्रकची दुचाकीला धडक; दोन सख्खे भाऊ जागीच ठार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 12:08 IST

वाशिम/ पातूर : रस्त्यावर सांडलेल्या आॅईलमुळे दुचाकी वाहन घसरून ट्रकच्या चाकाखाली सापडलेले दोन सख्खे भाऊ जागीच ठार, तर अन्य एक जण गंभीर जखमी झाला.

ठळक मुद्देभाऊ माणिक चव्हाण हे दोघे आणि आणखी एकजण दुचाकी वाहनाने कापशीकडे चालले होते. घाटातून जात असताना रस्त्यावर सांडलेल्या आॅईलवरून दुचाकी वाहन घसरून तिघेही खाली पडले.विरूद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकच्या चाकाखाली सुनील आणि माणिक चव्हाण हे दोघे सख्खे भाऊ सापडल्याने दोघेही जागीच ठार झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम/पातूर : रस्त्यावर सांडलेल्या आॅईलमुळे दुचाकी वाहन घसरून ट्रकच्या चाकाखाली सापडलेले दोन सख्खे भाऊ जागीच ठार, तर अन्य एक जण गंभीर जखमी झाला. ही ह्रदयद्रावक घटना रविवार, १६ जून रोजी सकाळी ७ वाजताच्या सुमारास पातूरच्या घाटात घडली. दोन्ही मृतक मेडशी येथील असून या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.प्राप्त माहितीनुसार, मृतकांपैकी एक असलेल्या सुनील चव्हाण यांचा हात बधीर झाल्याने त्याची मालिश करण्यासाठी ते आणि त्यांचा भाऊ माणिक चव्हाण हे दोघे आणि आणखी एकजण दुचाकी वाहनाने कापशीकडे चालले होते. दुचाकी वाहन पातूरच्या घाटातून जात असताना रस्त्यावर सांडलेल्या आॅईलवरून दुचाकी वाहन घसरून तिघेही खाली पडले. दुदैर्वाने त्याचवेळी विरूद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकच्या चाकाखाली सुनील आणि माणिक चव्हाण हे दोघे सख्खे भाऊ सापडल्याने दोघेही जागीच ठार झाले. या घटनेत दुचाकीवरील आणखी एक जण गंभीर जखमी झाला असून, त्याला उपचारार्थ अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे चव्हाण कुटूंबियावर शोककळा पसरली असून मेडशी येथील गावकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

टॅग्स :AkolaअकोलाAccidentअपघातPaturपातूरwashimवाशिम