शिक्षक संघाकडून वृक्षारोपण कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:20 IST2021-07-29T04:20:07+5:302021-07-29T04:20:07+5:30

----------------------- देविदास गुजकर यांचे निधन वरूर जऊळका : अकोट तालुक्यातील वरूर जऊळका येथील देविदास रमेश गुजकर (४३) यांचे ...

Tree planting program from the teachers team | शिक्षक संघाकडून वृक्षारोपण कार्यक्रम

शिक्षक संघाकडून वृक्षारोपण कार्यक्रम

-----------------------

देविदास गुजकर यांचे निधन

वरूर जऊळका : अकोट तालुक्यातील वरूर जऊळका येथील देविदास रमेश गुजकर (४३) यांचे दि. २७ जुलै रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, एक मुलगी असा आप्त परिवार आहे. (फोटो)

------------------------

खिरपुरी परिसरात अतिवृष्टीच्या सर्व्हेला सुरुवात

खिरपुरी : मुसळधार पावसामुळे दोन-तीन दिवसांपासून शेतात जाण्यास अडचण होत होती, परंतु सद्यस्थितीत सर्व्हेला सुरुवात झाली आहे. यावेळी तलाठी बेंडे, कृषी सहायक शेगोकार यांनी प्रत्येक शेतात जाऊन पाहणी केली. यावेळी कोतवाल भगवान पवार, शेतकरी भगवान मसने, श्रीकृष्ण नावकार, प्रवीण दांदळे, रामेश्वर मानकर, शांताराम नावकार, महादेव काळे, अतुल गणोरकार, श्याम धनोकार, भूषण ताले, राधाकृष्ण दांदळे, वासुदेव कावळकर ,बंडू पाटील दांदळे, रवी दांदळे, गणेश दांदळे आदी उपस्थित होते. (फोटो)

Web Title: Tree planting program from the teachers team