शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

ट्रेलरची शिवशाही बसला धडक; चालक गंभीर, 15 प्रवाशी जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2019 10:41 IST

 राष्ट्रीय महामार्गवरील नवसाळ फाट्यावर हा अपघात झाला. 

कुरुम (अकोला) : राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वर नवसाळ फाट्यानजीक भरधाव वेगात लोखंडी पत्रा घेऊन ओव्हरटेक करीत असलेला ट्रेलर शिवशाही  बसवर धडकला. या भीषण अपघातातशिवशाही बसच्या चालकासह अंदाजे १६ ते १७ प्रवासी गंभीर जखमी झाले. जखमींना रुग्णवाहिकेव्दारे उपचाराकरिता अमरावती येथील रुग्णालयात हलविण्यात आले.       

प्राप्त माहितीवरून अमरावतीवरून अकोल्याकडे ७५,५८० कि.लो.लोखंडी पत्राचा रोल घेऊन जाणारा ट्रेलरच्या चालकाने ओव्हरटेक करीत ब्रेक लावले. त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटून ट्रेलर उलटला. त्यामधील असलेला लोखंडी पत्रा रोल खाली कोसळला. हा ट्रेलर  समोरून येणाऱ्या शिवशाही बसवर  धडकला. यावेळी बसच्या केबिनचा चुराडा होऊन चालकासह १६ ते १७  प्रवाशी  गंभीर जखमी झाले. ही बस नाशिकवरून नागपूरला जात होती. यात २६ प्रवासी प्रवास करीत होते.

जखमींना पोलीस व नवसाळ, कुरूम येथील गावकऱ्यांनी बसचा काचा फोडून बाहेर काढले व रुग्णवाहिकेव्दारे उपचाराकरिता अमरावतीला हलविले.

 राष्ट्रीय महामार्गवरील नवसाळ फाट्यावर हा अपघात झाला. 

टॅग्स :AkolaअकोलाShivshahiशिवशाहीAccidentअपघात