दोन धड,आठ पाय व एक तोंड असलेले वगारु आले जन्मास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2016 18:49 IST2016-10-29T18:49:22+5:302016-10-29T18:49:22+5:30

शेतक-यांच्या म्हशीने २९ ऑक्टोबर रोजी दोन धड, आठ पाय व एक तोंड असलेल्या विचित्र वगारुला जन्म दिला. या वगारुचा जन्मानंतरच मृत्यू झाला.

There are two tails, eight feet, and one facing the vanguard | दोन धड,आठ पाय व एक तोंड असलेले वगारु आले जन्मास

दोन धड,आठ पाय व एक तोंड असलेले वगारु आले जन्मास

>ऑनलाइन लोकमत 
जामठी, दि. २९ - येथील शेतक-यांच्या म्हशीने २९ ऑक्टोबर रोजी दोन धड, आठ पाय व एक तोंड असलेल्या विचित्र वगारुला जन्म दिला. या वगारुचा जन्मानंतरच मृत्यू झाला. 
गावातील प्रगतीशील शेतकरी मनोहर महादेव ठाकरे यांच्या म्हशीने २९ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.३० वाजता एका विचित्र वगारु जन्म दिला. या वगारुस एक तोंड, दोन धड व आठ पाय आहेत. दोन्ही धड मादी असल्याचे पशु वैद्यकीय तज्ज्ञ डॉ.राजेश वानखडे यांनी सांगितले. विचित्र वगारु पाहण्यासाठी परिसरातील ग्रामस्थांनी ठाकरे यांच्या निवासस्थानी मोठी गर्दी केली होती.

Web Title: There are two tails, eight feet, and one facing the vanguard