शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
2
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
3
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
4
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
5
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
6
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
7
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
8
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
9
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
10
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
11
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
12
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
13
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
14
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
15
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
16
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप
17
बॉलिवूडच्या बादशाहाने केलं मतदान, पत्नी आणि मुलांसह केंद्रावर पोहोचला अन्...
18
सामूहिक बलात्कारानंतर अल्पवयीन मुलीला जिवंत वीट भट्टीत जाळले; नराधमांना फाशीची शिक्षा
19
Chhattisgarh Accident: छत्तीसगडमध्ये मृत्यूचे तांडव; मजुरांच्या वाहनाचा भीषण अपघात; १७ जण दगावले
20
"आशिष शेलार यांनी लोकसभा निवडणुकीतून काढला पळ’’, मुंबईतील मतदानादरम्यान ठाकरे गटाचा टोला 

बारा गुंडांना तडीपार केल्याचे पोलिस अधीक्षकांचे आदेश कायम, गुन्हेगारांनी केले होते विभागीय आयुक्तांकडे अपील

By नितिन गव्हाळे | Published: May 09, 2024 9:19 PM

या आदेशाविरुद्ध तडीपार गुंडांनी विभागीय आयुक्त, अमरावती यांच्याकडे अपील दाखल केले होते. विभागीय आयुक्तांनी पोलिस अधीक्षकांचे दोन वर्षांकरिताचे तडीपारचे आदेश कायम ठेवले आहेत.

अकोला : शहरातील अकोट फैलातील दोन गुंड आणि ईराणी झोपडपट्टीतील १० गुंडांना पोलिस अधीक्षक बच्चनसिंग यांनी तडीपार करण्याचे आदेश जून २०२२ व सप्टेंबर २०२३ रोजी दिले होते. या तडीपारच्या आदेशाला गुंडांनी विभागीय आयुक्त अमरावती येथे आव्हान दिले होते. विभागीय आयुक्त निधी पांडेय यांनी सुनावणी करीत, पोलिस अधीक्षकांचा आदेश कायम ठेवला.

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी या दृष्टिकोनातून पोलिस अधीक्षक बच्चन सिंग यांनी अकोट फैल हद्दीतील शेख सोहेल शेख युसुफ (२८, रा. भारतनगर), शेख रेहान कुरेशी युसुफ कुरेशी (२४, रा. सोळाशे प्लॉट, अकोट फैल) आणि सिटी कोतवाली हद्दीतील राणी औलाद हुसैन (४५, रा. इराणी झोपडपट्टी) हिच्यासह ९ गुंडांना सप्टेंबर २३ व जून २०२२ मध्ये दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार केले होते.या आदेशाविरुद्ध तडीपार गुंडांनी विभागीय आयुक्त, अमरावती यांच्याकडे अपील दाखल केले होते. विभागीय आयुक्तांनी पोलिस अधीक्षकांचे दोन वर्षांकरिताचे तडीपारचे आदेश कायम ठेवले आहेत.दोन टोळ्या एक वर्षासाठी तडीपारटोळीने गुन्हे करणाऱ्यांना प्रतिबंध बसावा यासाठी जुने शहर हद्दीतील महेश चंद्रकांत घाटोळे (२६), गौरव उर्फ गोलू चंद्रकांत घाटोळे (३६, रा. नाईकवाडीपुरा), शिवाजीनगर आणि अकोट ग्रामीण पो.स्टे. हद्दीतील गुन्हेगार रूपराव रामराव लासुरकर (४४), गोपाल सुरेश अढाऊ (२४), गोपाल मनोहर सदाफळे (३२, रा. बेलखेड, ता. तेल्हारा) यांच्यावरील गुन्हे पाहता त्यांना पोलिस अधीक्षक बच्चनसिंग यांनी एक वर्षासाठी जिल्ह्यातून तडीपार करण्याचे आदेश दिले आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस