आणखी दहा बळी, ६७२ कोरोना पाॅझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:23 IST2021-04-30T04:23:42+5:302021-04-30T04:23:42+5:30

येथील रुग्णांचा मृत्यू अक्कलकोट भोईपुरा येथील ७६ वर्षीय पुरुष कैलास नगर येथील ५५ वर्षीय महिला जनूना ता. बार्शीटाकळी येथील ...

Ten more victims, 672 corona positive | आणखी दहा बळी, ६७२ कोरोना पाॅझिटिव्ह

आणखी दहा बळी, ६७२ कोरोना पाॅझिटिव्ह

येथील रुग्णांचा मृत्यू

अक्कलकोट भोईपुरा येथील ७६ वर्षीय पुरुष

कैलास नगर येथील ५५ वर्षीय महिला

जनूना ता. बार्शीटाकळी येथील ५५ वर्षीय महिला

मोठी उमरी ताथोड नगर येथील ६८ वर्षीय पुरुष

मोठी उमरी येथील ४२ वर्षीय महिला

अकोट येथील ७२ वर्षीय पुरुष

पारस ता. बाळापूर येथील ६० वर्षीय

दहिहांडा येथील ८१ वर्षीय पुरुष

अन्वी मिर्झापूर येथील ६२ वर्षीय पुरुष

७२ वर्षीय महिला

४३८ कोरोनामुक्त

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ३४, आरकेटी आयुर्वेदिक महाविद्यालय येथील नऊ, अकोला ॲक्सिडेंट येथील दोन, ठाकरे हॉस्पिटल येथील चार, आयकॉन हॉस्पिटल येथील सहा, ओझोन हॉस्पिटल येथील तीन, हॉटेल रिजेन्सी येथील सहा, बिहाडे हॉस्पिटल येथील एक, आधार हॉस्पिटल येथील एक, इंदिरा हॉस्पिटल येथील दोन, पाटील हॉस्पिटल येथील एक, कोविड केअर सेंटर येथील ५४ तर होम आयसोलेशन मधील ३१५ अशा एकूण ४३८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

५,२४४ उपचाराधीन रुग्ण

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ३९,६२३ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल ३३,७०१ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ६७८ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ५,२४४ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

Web Title: Ten more victims, 672 corona positive