तळेगाव डवला, एक गाव..
By Admin | Updated: July 30, 2014 01:10 IST2014-07-30T01:10:21+5:302014-07-30T01:10:21+5:30
नदीच्या पात्रातूनच जाणे-येणे करावे लागते. नदीला पूर असल्यानंतर गावाचा रस्ताच बंद होऊन जातो.

तळेगाव डवला, एक गाव..
अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात असलेले तळेगाव डवला हे १५00 लोकसंख्येचे गाव. या गावात जाण्यासाठी बारमाही रस्त्ताच नाही. त्यामुळे गावकर्यांना नदीच्या पात्रातूनच जाणे-येणे करावे लागते. नदीला पूर असल्यानंतर गावाचा रस्ताच बंद होऊन जातो. पूर ओसरल्यानंतरही गाळामुळे या रस्त्यावरील वाहतूक ठप्प असते.