शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

बार्शीटाकळी तालुक्यात बिबटाचा संशयास्पद मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 14:52 IST

सायखेड : (जि. अकोला): बार्शीटाकळी तालुक्यातील चेलका (निंबी) शिवारात तलावाचे परिसरात बिबट्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना बुधवार, २३ मे रोजीसकाळी उघडकीस आली.

ठळक मुद्देबिबट्याच्या मृतदेहावरील जखमेच्या खुणांवरून विविध तर्क-वितर्क वर्तविले जात आहेत बिबट्याला कुणीतरी शिकारीच्या उद्देशाने मारले असावे, असा घातपाताचा अंदाज व्यक्त केल्या जात आहे. तर दुसरीकडे पाणी पिण्यासाठी तलावावर आलेल्या हिंस्र प्राण्यांच्या झुंजीत बिबटाचा मृत्यु झाला असावा, असा अंदाज वनविभागाकडून केल्या जात आहे.

सायखेड : (जि. अकोला): बार्शीटाकळी तालुक्यातील चेलका (निंबी) शिवारात तलावाचे परिसरात बिबट्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना बुधवार, २३ मे रोजीसकाळी उघडकीस आली.बिबट्याच्या मृतदेहावरील जखमेच्या खुणांवरून विविध तर्क-वितर्क वर्तविले जात आहेत. बिबट्याला कुणीतरी शिकारीच्या उद्देशाने मारले असावे, असा घातपाताचा अंदाज व्यक्त केल्या जात आहे. तर दुसरीकडे पाणी पिण्यासाठी तलावावर आलेल्या हिंस्र प्राण्यांच्या झुंजीत बिबटाचा मृत्यु झाला असावा, असा अंदाज वनविभागाकडून केल्या जात आहे. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्ािंनी घटनास्थळी जाऊन मृत बिबट्याला पाहण्यासाठी गर्दी केली होती. नेमका हा मृत्यु कशामुळे झाला, हे शवविच्छेदनानंतर समजणार आहे. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ परिसरात जाऊ पाऊलखुणांची व इतर बाबीची बारकाईने माहिती घेतली.पेट्रोलिंग फक्त नावापुरतीचअधिकारी कार्यालय धाबा येथील वनकर्मचारी रात्रीची गस्त फक्त नावापुरतीच असल्याचे या घटनेवरून दिसून येते. वनसंरक्षणामध्ये कामचुकारपणा होत असून याकडे वरिष्ठांनी लक्ष देणे गरजेचे आहे.

बिबटाचा मृत्यू दोन दिवसापूर्वीच!चेलका (निंबी) शिवारात मृत्यु झालेल्या बिबट्याच्या मृत शरीरची दुर्गंधी सुटल्यामुळे हा मृत्यु दोन दिवसापूर्वीच झाला असल्याचा अंदाज आहे. मनानेभोवती मोठ्या जखमेचा घाव असून या जखमेवरूनच संशय निर्माण झाला आहे. याचे खरे कारण शवविच्छेदन झाल्यानंतरच समजेल.

टॅग्स :AkolaअकोलाBarshitakliबार्शिटाकळीleopardबिबट्याforestजंगल