सुनीता गजानन महल्ले यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:13 IST2021-07-10T04:13:51+5:302021-07-10T04:13:51+5:30

आलेगाव : येथील नूतन विद्यालयात कार्यरत असलेल्या शिक्षिका सुनीता गजानन महल्ले (वय ५१) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या ...

Sunita Gajanan Mahalle passed away | सुनीता गजानन महल्ले यांचे निधन

सुनीता गजानन महल्ले यांचे निधन

आलेगाव : येथील नूतन विद्यालयात कार्यरत असलेल्या शिक्षिका सुनीता गजानन महल्ले (वय ५१) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, सासरे असा बराच मोठा आप्त परिवार आहे. (फोटो)

---------------

किसनराव पुंडे यांचे निधन

माझोड : माझोड येथील किसनराव तुळशीराम पुंडे (वय ८७) यांचे वृद्धापकाळामुळे ८ जुलैला निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, मुलगी, पत्नी, नातवंडे व मोठा आप्त परिवार आहे. (फोटो)

------------------

श्रीनारायण पांडे यांचे निधन

अकोटः अकोट पुरीसाथमधील स्वाद सेहत हॉटेलचे संचालक श्रीनारायण पांडे (वय ६६) यांचे ८ जुलैला हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्यावर पोपटखेड मार्गावरील मोक्षधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुली, जावई, सून, नातवंडे असा बराच मोठा आप्तपरिवार आहे. (फोटो)

Web Title: Sunita Gajanan Mahalle passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.