शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

सततच्या नापिकीला कंटाळून टिटवा येथील युवा शेतकर्‍याची  आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 00:29 IST

पिंजर : सततची नापिकी आणि वाढत्या कर्जाच्या डोंगराला  कंटाळून टिटवा येथील २७ वर्षीय युवा शेतकर्‍याने विष प्राशन  करून आत्महत्या केल्याची घटना ५ नोव्हेंबर रोजी उघडकीस  आली. संतोष शंकरराव अहेर असे मृत शेतकर्‍याचे नाव आहे. 

ठळक मुद्देविष प्राशन करून संपविली जीवनयात्रासंतोष शंकरराव अहेर असे मृत शेतकर्‍याचे नाव

लोकमत न्यूज नेटवर्कपिंजर : सततची नापिकी आणि वाढत्या कर्जाच्या डोंगराला  कंटाळून टिटवा येथील २७ वर्षीय युवा शेतकर्‍याने विष प्राशन  करून आत्महत्या केल्याची घटना ५ नोव्हेंबर रोजी उघडकीस  आली. संतोष शंकरराव अहेर असे मृत शेतकर्‍याचे नाव आहे. संतोष अहेर यांना गेल्या तीन ते चार वर्षांपासून शेतीत अपेक्षित उ त्पन्न होत नव्हते. त्यामुळे कर्ज कसे फेडावे, या विवंचनेत त्यांनी  २९ ऑक्टोबर रोजी विष प्राशन केले होते. त्यांना तातडीने  अकोला येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले  होते. उपचारादरम्यान ५ नोव्हेंबर रोजी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या  मागे पत्नी, मुलगी, आई, वडील व आप्त परिवार आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाFarmerशेतकरी