युवकाची गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 20:42 IST2017-09-08T20:42:14+5:302017-09-08T20:42:45+5:30
हिवरखेड : येथील वॉर्ड क्र. २ मध्ये राहणार्या एका युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ८ सप्टेंबर रोजी उघडकीस आली.

युवकाची गळफास घेऊन आत्महत्या
ठळक मुद्देहिवरखेड येथील घटनाआत्महत्येचे कारण अस्पष्टआकस्मिक मृत्यूची नोंद
लोकमत न्यूज नेटवर्क
हिवरखेड : येथील वॉर्ड क्र. २ मध्ये राहणार्या एका युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ८ सप्टेंबर रोजी उघडकीस आली.
वॉर्ड क्र. २ मध्ये राहणारा गोपाल रमेश बरडे या युवकाने ७ सप्टेंबरच्या रात्री ते ८ सप्टेंबरच्या सकाळदरम्यान राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची घटना ८ सप्टेंबरच्या सकाळी उघडकीस आली. पोलिसांनी रमेश रामराव बरडे यांच्या तक्रारीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास हिवरखेड पोलीस करीत आहेत.