महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

By Admin | Updated: April 28, 2017 01:09 IST2017-04-28T01:09:20+5:302017-04-28T01:09:20+5:30

अकोला: चांदूर येथील महिलेने शेतात दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. याप्रकरणी खदान पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.

Suicide by taking a woman's throat | महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

अकोला: चांदूर येथील महिलेने शेतात दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. याप्रकरणी खदान पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.
चांदूर येथील लक्ष्मण निखाडे यांच्या तक्रारीनुसार मालु उत्तम वाहोकार(४५) ही महिला सकाळी शेतात गेली होती. तिने दुपारी शेतातील झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. तिच्या आत्महत्येमागील कारण समजू शकले नाही. खदान पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. पुढील तपास खदान पोलीस करीत आहेत.

Web Title: Suicide by taking a woman's throat