शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

व्याळा येथे पती-पत्नीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 00:12 IST

व्याळा (अकोला):  येथील प्लॉट भागात राहणार्‍या पती-पत्नीने घरासमोरील  विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना २७ नोव्हेंबर रोजी घडली. 

ठळक मुद्देघरासमोरील विहिरीत उडी घेतली उडी मृतकांची नावे - भारत विष्णू डोंगरे व अश्‍विनी भारत डोंगरे 

लोकमत न्यूज नेटवर्कव्याळा (अकोला):  येथील प्लॉट भागात राहणार्‍या पती-पत्नीने घरासमोरील  विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना २७ नोव्हेंबर रोजी घडली. व्याळा येथे प्लॉट भागात राहणार्‍या भारत विष्णू डोंगरे (३0) व अश्‍विनी भारत डोंगरे  (२७) यांनी घरासमोरील विहिरीत उडी घेतली. घटनेची माहिती मिळताच  ग्रामस्थांनी घटनास्थळवर गर्दी केली होती. काही नागरिकांच्या मदतीने  दोघांनाही विहिरीतून बाहेर काढण्यात आले. मात्र, भारत डोंगरे यांचा घटनास् थळावरच मृत्यू झाला, तर अश्‍विनी डोंगरे यांना रुग्णालयात हलविण्यात आले  असता वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.  आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. ग्रामपंचायतच्यावतीने गावासाठी पाणी  सोडण्यात आलेल्या विहिरीत या दाम्पत्याने आत्महत्या केली. त्यांच्या लग्नाला  सहा महिने झाले होते. पुढील तपास बाळापूर पोलीस करीत आहेत. गावामध्ये  पाणीटंचाईचे सावट असून, ही विहीर वगळता एकाही विहिरीत पाणी नाही, हे  विशेष. 

टॅग्स :Akola Ruralअकोला ग्रामीणDeathमृत्यूCrimeगुन्हा