विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

By Admin | Updated: June 3, 2017 01:40 IST2017-06-03T01:40:13+5:302017-06-03T01:40:13+5:30

अकोला: मोठ्या उमरीतील फत्तेपूरवाडी येथील द्वारका नगरी येथील रहिवासी रेणुका धनभर ही युवती काही दिवसांपूर्वी अकोल्यात माहेरी आली असता रेणुकाने शुक्रवारी गळफास घेऊन आत्महत्या केली.

Suicide by taking a felon from marriage | विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

अकोला: मोठ्या उमरीतील फत्तेपूरवाडी येथील द्वारका नगरी येथील रहिवासी रेणुका धनभर ही युवती काही दिवसांपूर्वी अकोल्यात माहेरी आली असता रेणुकाने शुक्रवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. विवाहितेच्या आत्महत्येचे कारण अद्याप समोर आले नसून, पोलीस तपास करीत आहेत. विवाहितेकडे एक चिठ्ठी आढळली आहे; मात्र त्यामध्ये नेमका काय उल्लेख आहे, हे स्पष्ट झाले नाही.

Web Title: Suicide by taking a felon from marriage