शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकर्‍याची गळफास घेऊन आत्महत्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 20:12 IST

हिवरखेड: सततची नापिकी आणि कर्जाच्या वाढत्या डोंगराला  कंटाळून हिवरखेड येथील वॉर्ड क्र. ४ येथील  शेतकर्‍याने स्व त:च्या शेतात झाडाला गळफास घेऊन ९ नोव्हेंबर रोजी सकाळी  आत्महत्या केली. अकिलखा मन्नानखा (४१) असे मृत शे तकर्‍याचे नाव आहे. 

ठळक मुद्देहिवरखेड येथील घटनानापिकी आणि कर्जाचा वाढता डोंगर आत्महत्येचे कारण

लोकमत न्यूज नेटवर्कहिवरखेड: सततची नापिकी आणि कर्जाच्या वाढत्या डोंगराला  कंटाळून हिवरखेड येथील वॉर्ड क्र. ४ येथील  शेतकर्‍याने स्व त:च्या शेतात झाडाला गळफास घेऊन ९ नोव्हेंबर रोजी सकाळी  आत्महत्या केली. अकिलखा मन्नानखा (४१) असे मृत शे तकर्‍याचे नाव आहे. वॉर्ड क्र. ४ मधील रोशन प्लॉट येथील रहिवासी आकिलखा  मन्नानखा हे ८ नोव्हेंबर रोजी रात्री घरून निघून गेले होते. ९  नोव्हेंबरच्या सकाळी ९ वाजताच्या दरम्यान  मालठाणा शे तशिवारातील त्यांच्या  शेतात गळफास लावलेल्या त्यांचा मृतदेह  आढळून आला.  अकिलखा मन्नानखा यांच्या नावे चार एकर  कोरडवाहू शेत असून, त्यांच्या नावे सेवा सहकारी सोसायटीचे  ५५ हजार रुपयांचे कर्ज थकीत आहे. तसेच काही लोकांकडूनही  त्यांनी उसनवार म्हणून रक्कम घेतल्याची माहिती आकिलखा  यांच्या नातेवाइकांनी दिली. त्यांना गेल्या काही वर्षांपासून अपेक्षित  उत्पन्न होत नव्हते. त्यामुळे, कर्ज कसे फेडावे या विवंचनेतच  त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. अकिलखा यांना तीन  मुली व एक मुलगा असून, त्यांच्या दोन मुली लग्नाला आलेल्या  आहेत. हिवरखेड पोलिसांनी घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा  केला. तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी तेल्हारा येथे पाठवला  आहे. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली  असून पुढील तपास हिवरखेड पोलीस करीत आहेत. 

टॅग्स :FarmerशेतकरीDeathमृत्यूcrimeगुन्हे