शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

चहाचा घोट घेण्याआधीच महिलेचा आकस्मिक मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2022 7:04 PM

Murtijapur News:  दिपाली देवराज पवार असे मृतक महिलेचे नाव आहे. 

मूर्तिजापूर : तालुक्यातील सेलू नजीक येथील २१ वर्षिय महिला आपल्या २ महिन्याच्या बाळाला एका खासगी रुग्णालयात उपचार्थ दाखल केले.  ती बाळाला घेऊन चहा घेण्यासाठी चहा टपरीवर आली असता तिच्या हातात चहाचा कप जाईपर्यंत ती भोवळ येऊन जागीच कोसळून तीचा मृत्यू झाल्याची घटना येथील शासकीय रुग्णालयाजवळ २७ जुलै रोजी सकाळी १०:३० वाजताच्या दरम्यान घडली. दिपाली देवराज पवार असे मृतक महिलेचे नाव आहे. 

           शेलू नजीक येथील दिपाली देवराज पवार (२१) ही महिला, येथील रुग्णालयात २२ जुलै पासून तिच्या २ महिन्याच्या बाळाच्या उपचारासाठी मुक्कामी होती दरम्यान २७ जुलै रोजी बाळाला घेऊन सदर महिला स्वतःच्या उपचारासाठी लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात जाते, असे बाळाचा उपचार करणाऱ्या खासगी डॉक्टरांना सांगून ती सरकारी रुग्णालयाजवळ असलेल्या चहा टपरीवर चहा घेण्यासाठी थांबली असता, कडेवरील आजारी बाळाला घेऊन ती जमीनीवर कोसळली त्यातच तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी शहर पोलीसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

टॅग्स :Murtijapurमुर्तिजापूरAkolaअकोला