जिल्ह्यात कोतवालांची अशी रिक्त पदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:23 IST2021-09-07T04:23:49+5:302021-09-07T04:23:49+5:30

आहेत मंजूर व कार्यरत पदे! तालुका मंजूर पदे ...

Such vacancies of Kotwals in the district | जिल्ह्यात कोतवालांची अशी रिक्त पदे

जिल्ह्यात कोतवालांची अशी रिक्त पदे

आहेत मंजूर व कार्यरत पदे!

तालुका मंजूर पदे कार्यरत रिक्त पदे

अकोला ६८ ३८ ३०

अकोट ५० २० ३०

तेल्हारा ३५ २३ १२

बाळापूर ४२ २० २२

पातूर २९ १७ १२

मूर्तिजापूर ४७ २८ १९

बार्शिटाकळी ३९ २१ १८

.........................................................................................

एकूण ३१० १६७ १४३

Web Title: Such vacancies of Kotwals in the district