शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाणे, कल्याणमध्ये शिंदेंचे उमेदवार जाहीर; नरेश म्हस्केंना उमेदवारी, नाशिक अद्याप गुलदस्त्यातच
2
'एकेकाळी मी शरद पवारांना दैवत मानायचो, आता मी...', अजित पवार यांचं विधान
3
"कोरोना लसीवरून वाद, लोकांना येतोय हार्ट अटॅक"; अखिलेश यादव यांचं भाजपावर टीकास्त्र
4
माझं सत्त्व, माझं तत्त्व आणि सर्वस्व 'महाराष्ट्रधर्म', महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरेंची पोस्ट!
5
नाशिकमध्ये ठाकरे गटात बंड होणार! एक नेता दीड वर्षापासून तयारी करतोय, अर्ज घेतला
6
किंग खान King Kohli ला म्हणाला 'जावई', अनुष्का-विराटच्या नात्याचा शाहरुख होता साक्षीदार
7
काँग्रेसमध्ये राज्यात ऐक्याचे चित्र, एकमेकांच्या पाडापाडीला फाटा; आपापले सुभे सांभाळण्यावर भर
8
"विरोधकांकडे आरोपांशिवाय काही उरलेलं नाही"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हुतात्म्यांना वाहिली आदरांजली
9
महाराष्ट्र दिनानिमित्त नरेंद्र मोदींचं मराठमोळं ट्विट; "परंपरा, प्रगती आणि एकता..."
10
वातावरण टाइट ! साखर पेरणी की जातीचा मुद्दा ? 'शेट्टी-सरुडकर-माने' यांच्यामध्येच फाइट
11
‘आधी बूथ कॅप्चर व्हायचं, आता उमेदवारच पळवले जाताहेत’, इंदूरमधील घटनेवरून काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
12
Mutual Fund मधील इन्सायडर ट्रेडिंग काय आहे माहितीये? ज्यावर SEBIनं उचलली कठोर पावलं, जाणून घ्या
13
Delhi DPS Bomb Threat : दिल्लीतील शाळेला ईमेलद्वारे बॉम्बची धमकी, पोलीस घटनास्थळी दाखल
14
१०० वर्षांपेक्षा जुना इतिहास, Reliance इतकं मार्केट कॅप... Covishield लस तयार करणाऱ्या कंपनीची कहाणी
15
‘समृद्ध आणि बलशाली महाराष्ट्र घडवूया’, महाराष्ट्र दिनी राज्यपाल रमेश बैस यांचं आवाहन
16
मुंबईत आगळा सामना! मुलाविरुद्ध प्रचार करणार वडील;रवींद्र वायकरांसाठी गजानन कीर्तिकर उतरणार मुलगा अमोलविरोधात प्रचारात
17
काहीही किंमत द्यायला लागली तरी चालेल, पण...; शरद पवारांचा भाजपाला इशारा
18
Success Story : स्कूल ड्रॉपआऊट, जे बनले देशातील सर्वात श्रीमंत ज्वेलर; देश-विदेशात पसरलाय व्यवसाय
19
आरक्षण, घटनेवर खोटा प्रचार सुरू; ४०० हून अधिक जागा जिंकणार : गृहमंत्री शाह
20
VIDEO : महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरेंचं रिल, महाराष्ट्रातील जनतेला केलं विशेष आवाहन

जखमी नागाला वाचविण्याची धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 1:33 AM

अकोला : नागाला मारण्याच्या घटना आपण नेहमी ऐकतो. मात्र,  रविवारी एका नागाला जीवनदान मिळण्यासाठी अनेकांची धड पड दिसून आली. अकोल्यातील सर्पतज्ज्ञ बाळ काळणे आणि  समाजसेवकांच्या पुढाकाराने नागाला वाचविण्याचा प्रयोग झाला.

ठळक मुद्देउमरी येथील घटना सर्पतज्ज्ञ व समाजसेवकांचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : नागाला मारण्याच्या घटना आपण नेहमी ऐकतो. मात्र,  रविवारी एका नागाला जीवनदान मिळण्यासाठी अनेकांची धड पड दिसून आली. अकोल्यातील सर्पतज्ज्ञ बाळ काळणे आणि  समाजसेवकांच्या पुढाकाराने नागाला वाचविण्याचा प्रयोग झाला.रविवार, २२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी उमरी परिसरात नाग  आणि मुंगूसमध्ये संघर्ष सुरू झाला. पाहता-पाहता  हा संघर्ष  रस् त्यावर आला. परिसरातील नागरिकांनी थांबून नाग-मुंगूसमधील  संघर्ष प्रत्यक्ष अनुभवला. दरम्यान, नागरिकांची गर्दी आणि  हल्लाकल्ला ऐकून नाग आणि मुंगूसमधील संघर्ष अर्धवट  राहिला. मुंगूस घटनास्थळावरून पळून गेले. मात्र, या घटनेत  नाग गंभीर जखमी झाल्याने त्याला सरपटता येईना. ही अवस्था  पाहून परिसरातील सर्पमित्र रोशन काकडे यांनी नागास पकडले.  त्यानंतर  प्रशांत बुले, वन विभागाचे मानद वन्य जीव रक्षक  आणि सर्पतज्ज्ञ बाळ काळणे यांना पाचारण करण्यात आले.  त्यानंतर तातडीने पशुवैद्यक डॉ. गोपाल मंजूळकर यांना बोलावून  नागावर उपचार सुरू झालेत. निसर्गातील प्रत्येक वन्य जीवाचे  रक्षण करून त्याला जगण्याचा अधिकार द्यावा, असे आवाहनही  येथे बाळ काळणे यांनी केले.

टॅग्स :Natureनिसर्ग