शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

मोहम्मद अली रोडवरील दुकानावर बळजबरी ताबा करणारे दोघे गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 02:04 IST

मोहम्मद अली रोडवरील अब्दुल हबीब यांच्या दुकानावर बळजबरी  ताबा करणार्‍या टोळीतील  मोहम्मद सफवाद जावेद इकबाल(२९), मंजूर  इलाही खान(२९) यांना शुक्रवारी  पोलिसांनी अटक केली.

ठळक मुद्देदोन दिवस पोलीस कोठडी, इतर गुंडांचाही शोध

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : मोहम्मद अली रोडवरील अब्दुल हबीब यांच्या दुकानावर बळजबरी  ताबा करणार्‍या टोळीतील  मोहम्मद सफवाद जावेद इकबाल(२९), मंजूर  इलाही खान(२९) यांना शुक्रवारी  पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्यांना  दोन दिवस पोलीस अब्दुल हबीब यांच्या दुकानावर गुंडांनी बळजबरी ताबा  केल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते. त्याची पोलीस अधीक्षक एम.  राकेश कलासागर यांनी दखल घेत संशयित गुंडांवर गुन्हे दाखल करण्याचे  आदेश दिले होते. त्यानुसार बुधवारी कोतवाली पोलिसांनी आठ जणांविरुद्ध  गुन्हा दाखल केला होता. अब्दुल हबीब अब्दुल सलाम (६0) यांच्या तक्रारीनुसार, त्यांचे मोहम्मद  अली रोडवर बेरार सोडा फॅक्टरी नावाचे दुकान आहे. हैदराबाद येथील  शब्बीरभाई कादरभाई यांचे मुखत्यार म्हणून अब्दुल हबीब यांचे वडील दुकान  सांभाळायचे. त्यांच्यानंतर अब्दुल हबीब हे दुकान सांभाळत. शब्बीरभाई यांच्या  मृत्यूनंतर त्यांच्या नातेवाइकांनी हे दुकान परस्पर विकले. सध्या दुकानाशी  संबंधित प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे.  मूळ मालकाने व त्याच्यापासून मालमत्ता विकत घेणार्‍या व्यक्तीने मंजूर इलाही,  सफवाद, सलमान आणि इतर ५ ते ६ गुंडांनी १५ नोव्हेंबर रोजी मध्यरात्रीच्या  सुमारास दुकानाचे कुलूप तोडले आणि दुकानाचा ताबा घेतला, तसेच दुकाना तील साडे चार लाख रुपयांची मशिनरी व इतर साहित्य ट्रकमध्ये भरून परस्पर  लंपास केले.  अब्दुल हबीब यांच्या तक्रारीनुसार, २२ नोव्हेंबर रोजी कोतवाली  पोलिसांनी ४६१, ३८0 आणि ३४ नुसार गुन्हा दाखल केला. शुक्रवारी  पोलिसांनी यातील आरोपी मोहम्मद सफवाद जावेद इकबाल(२९ रा.  जोगळेकर प्लॉट), मंजूर इलाही खान(२९ रा. लाल बंगला, बैदपुरा) यांना  अटक केली. त्यांना न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने त्यांना दोन दिवस  पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. या प्रकरणाशी संबंध असलेले उर्वरित  आरोपी फरार असून, त्यांचा पोलीस शोध घेत आहेत.  

टॅग्स :Akola cityअकोला शहरCrimeगुन्हाRamdas Peth Police Stationरामदासपेठ पोलीस स्टेशन