शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेचे मतदान संपताच टोल दरात मोठी वाढ; आज मध्यरात्रीपासून लागू करण्याचे आदेश
2
जगन मोहन रेड्डींची खुर्ची धोक्यात; आंध्र प्रदेशच्या एक्झिट पोलनुसार भाजपा सत्तेत येण्याची दाट शक्यता
3
महत्वाचा अलर्ट! आयकर विभागाची L&T वर कारवाई; उद्या शेअर बाजारावर परिणाम होण्याची शक्यता 
4
"होय, मला भारताचा कोच व्हायला आवडेल, यापेक्षा मोठा...", गौतम गंभीरनं सोडलं मौन
5
ओडिशा विधानसभेत BJP आणि BJD यांच्यात टाय; दोन्ही पक्षांना 62-80 जागा मिळण्याची शक्यता
6
'देश वाचवण्यासाठी पुन्हा तुरुंगात जातोय; Exit Poll वर विश्वास ठेवू नका'- अरविंद केजरीवाल
7
एक्झिट पोल जाहीर होताच भाजपात गेलेल्या आप आमदाराने राजीनामा मागे घेतला
8
"संघाच्या शाखेत जाऊनही मी डाव्या विचारसरणीचा कारण...", आशुतोष गोखलेने मांडले राजकीय विचार
9
"एक्झिट पोलमध्ये अटलजी, पण पंतप्रधान बनले मनमोहन सिंग", काँग्रेस नेत्याचा मोठा दावा
10
सिक्कीमध्ये सत्ताधारी SKM चा दणदणीत विजय; भाजपचे सर्व उमेदवार पराभूत
11
अदा शर्मा सुशांतसिंह राजपूतच्या फ्लॅटमध्ये झाली शिफ्ट, म्हणाली, "या घरात मला..."
12
एनडीए ३९७ पार! एक्झिट पोलनंतर लगेचच e-मतदानाचा निकाल आला; पहा महाराष्ट्रात काय परिस्थिती?
13
"निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली होती", शिंदे गटातील नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
14
११ हजार कोटींच्या संपत्तीवरून वाद... आईने भावाला मारहाण केल्याचा ललित मोदींचा आरोप
15
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
16
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
17
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
18
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांना खोचक टोला
19
४ जूनपूर्वीच भाजपाला खूशखबर, अरुणाचल प्रदेशमध्ये मिळवला दणदणीत विजय
20
NDA आणि INDIAच्या लढतीत ही पाच राज्यं ठरली निर्णायक, बिघडवला ‘इंडिया’चा खेळ

चोरलेली दारू २४ तासांच्या आत हस्तगत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2017 7:33 PM

अकोला : अकोट फैल पोलीस ठाण्यांतर्गत येत असलेल्या एका  देशी दारूच्या दुकानातून चोरलेली तब्बल ५५ हजार रुपयांची  देशी दारू स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २४ तासांच्या आतच  जप्त केली. या प्रकरणातील दोन चोरट्यांना पोलिसांनी ताब्यात  घेतले असून, त्यांनी दारू चोरीची कबुली दिल्याची माहिती  आहे.

ठळक मुद्देअकोट फैल पोलीसांची कारवाईदोघांना घेतले ताब्यात 

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अकोट फैल पोलीस ठाण्यांतर्गत येत असलेल्या एका  देशी दारूच्या दुकानातून चोरलेली तब्बल ५५ हजार रुपयांची  देशी दारू स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २४ तासांच्या आतच  जप्त केली. या प्रकरणातील दोन चोरट्यांना पोलिसांनी ताब्यात  घेतले असून, त्यांनी दारू चोरीची कबुली दिल्याची माहिती  आहे.शंकरनगरातील देशी दारूच्या दुकानातून अज्ञात चोरट्यांनी १८0  एमएलचे दोन बॉक्स, ९0 एमएलचे १२ बॉक्स व १४ देशी  दारूचे बॉक्स तसेच रोख ९ हजार २५0 रुपये, असा एकूण ५५  हजार ५८५ रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला होता.  दुकानाचे व्यवस्थापक कुंदन किशोर पटेल (२७, रा. मारो तीनगर) यांनी अकोट फैल पोलीस स्टेशनला दिलेल्या  तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल  केला. या चोरट्यांची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळताच,  त्यांनी सदर प्रकरणातील दोघांना ताब्यात घेतले असून,  त्यांच्याकडून चोरलेली दारू जप्त करण्यात आली आहे. ही  कारवाई स्थानिक गुन्हे शाखाप्रमुख कैलास नागरे यांच्या  मार्गदर्शनात शक्ती कांबळे व कर्मचार्‍यांनी केली.

टॅग्स :Crimeगुन्हा