शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

विद्युत मंडळ अधिकारी संघटनेचे राज्यस्तरीय अधिवेशन नागपुरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2019 18:30 IST

अकोला : महावितरण ,महानिर्मिती, महापारेषण आणि सूत्रधारी कंपन्यांमध्ये कार्यरत वित्त व लेखा, महसूल,मानव संसाधन, औद्योगिक संबंध, माहिती तंत्रज्ञान, वैद्यकीय, ...

अकोला : महावितरण,महानिर्मिती, महापारेषण आणि सूत्रधारी कंपन्यांमध्ये कार्यरत वित्त व लेखा, महसूल,मानव संसाधन, औद्योगिक संबंध, माहिती तंत्रज्ञान, वैद्यकीय, जनसंपर्क, सुरक्षा व अंमलबजावणी आणि विधी अश्या अतांत्रिक अधिकाऱ्यांचे विविध प्रश्न/समस्या सोडविण्याकरीता झटणाºया म.रा.वि.मं.अधिकारी संघटनेचे ४२ व्या राज्यस्तरीय अधिवेशन नागपूर येथे ९ व १० फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आले आहे.अधिवेशनाचे उद्घाटन राज्याचे ऊजार्मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून महावितरणचे कार्यकारी संचालक(माहिती तंत्रज्ञान) योगेश गडकरी, प्रभारी कार्यकारी संचालक(मानव संसाधन) चंद्रशेखर येरमे, प्रभारी कार्यकारी संचालक(मानव संसाधन) महापारेषण सुगत गमरे, प्रभारी प्रादेशिक संचालक महावितरण नागपूर दिलीप घुगल, मुख्य महाव्यवस्थापक संदेश हाके, मुख्य महाव्यवस्थापक स्वाती व्यवहारे आणि कोराडी वीज केंद्राचे मुख्य अभियंता अभय हरणे यांची प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.राज्यभरातील तिन्ही कंपन्यांचे सुमारे ४०० वीज अधिकारी ह्या अधिवेशनाला उपस्थित राहणार असून अधिवेशनाचे आयोजन आमदार निवास, सिव्हील लाईन्स, नागपूर येथे करण्यात आले आहे.म.रा.वि.मं.अधिकारी संघटनेचे अध्यक्ष सतीश तळणीकर, सरचिटणीस दिलीप शिंदे, संघटन सचिव प्रवीण बागुल यांच्या नेतृत्वाखाली हे अधिवेशन संपन्न होणार आहे. अधिवेशनाच्या यशस्वितेसाठी नागपूर परिमंडळाचे अध्यक्ष प्रवीण काटोले, सचिव राजेश कुंभरे तसेच शरद दाहेदार, सविता झरारीया, तृप्ती मुधोळकर, प्रमोद खुळे,नंदकिशोर पांडे,वैभव थोरात, निलेश जुमळे, राधेश्याम उईके, नागपूर परिमंडळातील संघटनेचे पदाधिकारी व सदस्य परिश्रम घेत आहेत, अशी माहिती अधिकारी संघटनेचे केंद्रीय पदाधिकारी विकास आढे यांनी दिली.

 

टॅग्स :Akolaअकोलाmahavitaranमहावितरणnagpurनागपूर