शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
5
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
6
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
7
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
8
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
9
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
10
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
11
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
12
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
13
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
14
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
15
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
16
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
17
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
18
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
19
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
20
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 

राज्यस्तरीय हॉकी स्पर्धा : अकोला हॉकी संघ २-१ ने विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 21:32 IST

अकोला: ब्रह्मपुरी (चंद्रपूर) येथे सुरू  असलेल्या नितीन मिसार स्मृती राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेत शुक्रवारी झालेल्या सामन्यात अकोला संघाने नागपूर अकादमीचा २-१ ने पराभव करीत स्पर्धेला विजयी सलामी दिली.

ठळक मुद्देब्रह्मपुरी (चंद्रपूर) येथे सुरू  आहे नितीन मिसार स्मृती राज्यस्तरीय हॉकी स्पर्धाशुक्रवारी अकोला संघाने नागपूर अकादमीचा २-१ ने पराभव करुन विजयी सलामी दिली

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: ब्रह्मपुरी (चंद्रपूर) येथे सुरू  असलेल्या नितीन मिसार स्मृती राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेत शुक्रवारी झालेल्या सामन्यात अकोला संघाने नागपूर अकादमीचा २-१ ने पराभव करीत स्पर्धेला विजयी सलामी दिली.नागपूर अकादमी संघाने पहिल्या १0 मिनिटात एक गोलने आघाडी घेऊन खेळत असतानाच, अकोला संघाचे रवी गायकवाड, चंदन ठाकूर आणि कुणाल सावदेकर यांनी जोरदार आक्रमक खेळीला सुरुवात केली. अशा परिस्थितीतच चंदन ठाकूर याने एक गोलची परतफेड करू न सामना बरोबरीत आणला. नागपूर संघानेदेखील यानंतर जोर धरत आक्रमक खेळीचे प्रदर्शन केले. मात्र, मध्यंतरापर्यंत नागपूरचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले.मध्यंतरानंतर कुणाल सावदेकर याने एक गोल करू न अकोला संघाला आघाडी मिळवून दिली. सामन्याच्या निर्धारित क्षणापर्यंत ही आघाडी कायम राखण्यास अकोला संघाला यश मिळाल्याने सामन्यावर विजय मिळविता आला. कुणाल सावदेकर याने आजच्या सामन्यात अतिशय सुंदर खेळप्रदर्शन करीत प्रेक्षकांची दाद मिळविली.हा सामना बघण्याकरिता अकोल्याचे ज्येष्ठ हॉकीपटू तथा  विदर्भ हॉकी संघटनेचे नवनियुक्त सचिव विनोद गवई यांची विशेष उपस्थिती होती. अकोला हॉकी संघटनेचे सचिव संजय बैस, गुरुमित गोसल, पोलीस विभागाचे हॉकीपटू विजय झटाले, सुदेश यादव यांनी विजयी संघातील सर्व खेळाडूंचे कौतुक केले. खेळाडूंना प्रशिक्षक रमेश शेलार यांचे मार्गदर्शन लाभले.

टॅग्स :Akola cityअकोला शहरHockeyहॉकीnagpurनागपूर