शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

एसटी बसची लक्झरी बसला धडक; चार जखमी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 17:53 IST

पातूर: पातूर-अकोला राज्य मार्गावर परिवहन महामंडळाच्या भरधाव एसटी बसगाडीने लक्झरी बसला मागाहून धडक दिल्याची घटना बुधवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली.

पातूर: पातूर-अकोला राज्य मार्गावर परिवहन महामंडळाच्या भरधाव एसटी बसगाडीने लक्झरी बसला मागाहून धडक दिल्याची घटना बुधवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. या अपघातात लक्झरी चालकासह बसमधील तीन प्रवाशी किरकोळ जखमी झाले. या प्रकरणात पातूर पोलिसांनी एसटी बस चालकाविरूद्ध गुन्हा दाखल केला.पातूर रोडवरील कापशी पेट्रोल पंपाजवळ एमएच ४0 वाय-५७४३ क्रमाकांच्या भरधाव एसटी बसगाडीने एमएच ३२-क्यु-२0६८ क्रमांकाच्या खासगी लक्झरी बसला मागाहून जोरदार धडक दिली. यात लक्झरी बसचालक अरूण मलैया चाफेकर(रा. जिरा बावडी खदान, अकोला) याच्यासह लक्झरी बसगाडीतील तीन प्रवाशी किरकोळ जखमी झाले. या जखमी प्रवाशांवर पातूर येथील रूग्णालयात उपचार करण्यात आल्यानंतर त्यांना सुटी देण्यात आली. अपघातामध्ये एसटी बसगाडीची समोरील काच फुटली आहे. तसेच लक्झरी बसगाडीचेही मोठे नुकसान झाले आहे. लक्झरी बसचालक अरूण चाफेकर याच्या तक्रारीनुसार पातूर पोलिसांनी एसटी बसचालकाविरूद्ध भादंवि कलम २७९, ३३७, ४३ व मोटारवाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. (प्रतिनिधी)

टॅग्स :AkolaअकोलाAccidentअपघात