अकोल्यातील कराटेपटू खेळणार श्रीलंकेतील स्पर्धेत

By Admin | Updated: April 18, 2017 00:02 IST2017-04-18T00:02:42+5:302017-04-18T00:02:42+5:30

अकोला : श्रीलंका येथे २५ ते २८ एप्रिलदरम्यान स्टुडंट्स आॅलिम्पिक आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धा होणार असून, भारतीय संघात अकोल्यातील तीन कराटेपटूंची वर्णी लागली आहे.

Sri Lankan championship will be played in Akola | अकोल्यातील कराटेपटू खेळणार श्रीलंकेतील स्पर्धेत

अकोल्यातील कराटेपटू खेळणार श्रीलंकेतील स्पर्धेत

अकोला : श्रीलंका येथे २५ ते २८ एप्रिलदरम्यान स्टुडंट्स आॅलिम्पिक आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धा होणार असून, या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या भारतीय संघात अकोल्यातील तीन कराटेपटूंची वर्णी लागली आहे. युथ कराटे अ‍ॅन्ड सेल्प डिफेन्स क्लबमधील सुमित गिरी, आदित्य शास्त्री व आयुष साळुंके या खेळाडूंनी हरिद्वार येथे पार पडलेल्या स्टुडंट्स आॅलिम्पिक राष्ट्रीय कराटे स्पर्धेत चमकदार कामगिरी करून श्रीलंका येथे होणार असलेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्रता मिळविली आहे. या खेळाडूंना प्रशिक्षक मनोज अंबेरे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

Web Title: Sri Lankan championship will be played in Akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.