आजपासून नांदेड ते जम्मू तावी विशेष रेल्वेगाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:15 IST2021-02-05T06:15:50+5:302021-02-05T06:15:50+5:30

नांदेड-जम्मू 下तावी载 विशेष एक्स्प्रेस (साप्ताहिक) 下ही载 गाडी 下क्र.载 下०२७५१载 下हजूर载 साहिब नांदेड-जम्मूतावी विशेष एक्स्प्रेस 下२९载 जानेवारीपासून 下दर载 शुक्रवारी 下धावणार载 ...

Special train from Nanded to Jammu Tawi from today | आजपासून नांदेड ते जम्मू तावी विशेष रेल्वेगाडी

आजपासून नांदेड ते जम्मू तावी विशेष रेल्वेगाडी

नांदेड-जम्मू 下तावी载 विशेष एक्स्प्रेस (साप्ताहिक) 下ही载 गाडी 下क्र.载 下०२७५१载 下हजूर载 साहिब नांदेड-जम्मूतावी विशेष एक्स्प्रेस 下२९载 जानेवारीपासून 下दर载 शुक्रवारी 下धावणार载 आहे. 下ही载 गाडी हुजूर साहिब नांदेड येथून 下दर载 शुक्रवारी सकाळी 下११:०५载 वाजता सुटेल 下आणि载 पूर्णा, हिंगोली, वाशिम, अकोला, इटारसी, भोपाळ, न्यू दिल्ली, 下जालंधरमार्गे载 जम्मूतावी येथे दुसऱ्या दिवशी रात्री 下११:०५载 下ला载 पोहोचेल. 下ही载 गाडी दुपारी ३ वाजून 下५५载 मिनिटांनी अकोला स्थानकावर येऊन ४ वाजता पुढील प्रवासासाठी 下रवाना载 होईल.

गाडी 下क्र.载 下०२७५२载 जम्मू-तावी–हजूर साहिब नांदेड विशेष एक्स्प्रेस (साप्ताहिक) 下ही载 गाडी 下३१载 जानेवारीपासून 下दर载 रविवारी 下धावणार载 आहे. 下ही载 गाडी जम्मूतावी येथून 下दर载 रविवारी सकाळी 下०५:४५载 वाजता सुटेल 下आणि载 जालंधर, अंबाला, न्यू दिल्ली, भोपाल, इटारसी, अकोला, वाशिम, हिंगोली, 下पूर्णामार्गे载 下हजूर载 साहिब नांदेड येथे दुसऱ्या दिवशी दुपारी 下३.५०载 वाजता पोहोचेल. 下ही载 गाडी सोमवारी सकाळी 下१०.५५载 वाजता येऊन 下११载 वाजता 下नांदेडकरिता载 下रवाना载 होईल.

下ही载 गाडी पूर्ण आरक्षित 下असेल.载 下या载 गाडीत 下१९载 下डबे载 असतील. 下हे载 सर्व 下डबे载 वातानुकूलित असून 下विनाआरक्षित载 प्रवाशांना 下या载 रेल्वेत प्रवास करता येणार नाही.

नांदेड 下ते载 जम्मू 下तावी载 दरम्यान साप्ताहिक 下सुपरफास्ट载 विशेष रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी पुढील सूचना मिळेपर्यंत नांदेड 下ते载 जम्मू 下तावी载 दरम्यान साप्ताहिक 下सुपरफास्ट载 विशेष गाड्या खाली दिलेल्या तपशिलानुसार चालविल्या जाणार आहेत.

*गाडी क्रमांक 下०२७५१载 डाऊन नांदेड 下ते载 जम्मू 下तावी载 下सुपरफास्ट载 विशेष गाडी 下२९载 जानेवारीपासून पुढील आदेशापर्यंत 下दर载 शुक्रवारला नांदेड येथून 下११.०५载 वाजता 下प्रस्थान载 करेल 下आणि载 दुसऱ्या दिवशी जम्मू 下तावी载 येथे 下२३.०५载 वाजता पोहोचेल.

डाउन स्टॉप- अकोला - १५.५५/१६.००,

मलकापूर - १७.०३/१७.०५

*गाडी क्रमांक 下०२७५२载 下अप载 जम्मू 下तावी载 下ते载 नांदेड 下सुपरफास्ट载 विशेष गाडी 下३१载 जानेवारीपासून पुढील आदेशापर्यंत 下दर载 रविवारी जम्मू 下तावी载 येथून 下०५.४५载 वाजता 下प्रस्थान载 करेल 下आणि载 दुसऱ्या दिवशी नांदेड येथे 下१५.५०载 वाजता पोहोचेल.

下अप载 स्टॉप- मलकापूर- ०८.५८/०९.००,

अकोला-१०.५०/११.००

संरचना - 下१६载 वातानुकूलित तृतीय श्रेणी

उपरोक्त विशेष गाड्यांच्या थांब्यांवरील सविस्तर वेळेसाठी कृपया???????

Web Title: Special train from Nanded to Jammu Tawi from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.