शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

विशेष पथकाची काटेपूर्णा येथील वरली मटक्यावर  धाड़

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 16:36 IST

बोरगाव मंजू : जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने दुपारी  काटेपूर्णा येथील वरली मटक्यावर छापा टाकून  चार जणांना ताब्यात घेवुन त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला.

ठळक मुद्दे जगन्नाथ घटे , धन्नु ढोले, ज्योतिबा डोंगरदिवे, प्रेमनाथ गजभिये या चार जणांना ताब्यात घेतले. एकूण सहा हजार आठशे पन्नास रुपयाचा एवज जप्त करुन गुन्हा दाखल केला.

बोरगाव मंजू : जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने दुपारी  काटेपूर्णा येथील वरली मटक्यावर छापा टाकून  चार जणांना ताब्यात घेवुन त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला. बोरगांव मंजू पोलीस ठाणे हद्दीत येणाऱ्या काटेपूर्णा  येथे अवैद्य वरली मटका सुरु असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे यांना मीळाली त्यावरून त्यांनी आपल्या पथकासह काटेपूर्णा येथील आठवडी बाजारा नजीक सुरु असलेल्या  वरली मटक्यावर छापा टाकला.  घटनास्थळावरुण जगन्नाथ घटे , धन्नु ढोले, ज्योतिबा डोंगरदिवे, प्रेमनाथ गजभिये या चार जणांना ताब्यात घेतले. मुद्देमाल नगदी 2850, चार मोबाईल किंमत चार हजार रूपये, आणि वरली मटका साहित्य असा एकूण सहा हजार आठशे पन्नास रुपयाचा एवज जप्त करुन गुन्हा दाखल केला आहे.

 बोरगाव मंजू  पोलीस ठाणे हद्द येणार्‍या  ग्रामीण भागात खुले  आम अवैधरीत्या  व्यवसाकांनी आपले व्यवसाय  थाटले  आहेत. या आधी सुद्धा  धोतडीॅ येथील  एका  महिलेने  अवैधरीत्या  देशी  दारू  विक्री होत असल्याची तक्रार  बोरगाव मंजू पोलीस ठाण्यात  दिली होती;  परंतु  संबंधितांनी  दुर्लक्ष केले  होते. तर सदर  महिलेने  22  एप्रिल  2018 रोजी  जिल्हा  पोलीस अधीक्षक  अकोला यांच्या  कार्यालया समोर  विषारी औषध  प्रशासन  केले होते. हे  विशेष.

टॅग्स :AkolaअकोलाCrimeगुन्हाPoliceपोलिस