शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना रुग्ण आढळले; सोनाळा गाव प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 18:04 IST

Akola Rural News : गावाच्या चार ही बाजूच्या सिमा सिल करण्याचे तहसीलदार बाळापुर यांनी तलाठी सचिन काकडे यांना आदेश दिले आहेत. 

बोरगाव वैराळे :      बाळापुर तालुक्यात येत असलेल्या सोनाळा पूर्णा गावात कोरोना १९ चे तेरा रूग्ण आढळून आल्यामुळे या गावाच्या चार ही बाजूच्या सिमा सिल करण्याचे तहसीलदार बाळापुर यांनी तलाठी सचिन काकडे यांना आदेश दिले आहेत. हा आदेश कोरोना संसर्गजन्य आजारावर नियंत्रण मिळेपर्यत कायम राहणार असल्याची तलाठी सचिन काकडे यांनी दिली आहे

        शहरानंतर ग्रामीण भागात कोरोना रूग्णाची झपाट्याने वाढ होत असल्यामुळे ग्रामीण भागात रूग्ण संख्या देखील झपाटयाने वाढत आहे. तीन दिवसापूर्वी सोनाळा पूर्णा येथील कोरोना बाधित रुग्णाचा अकोल्यात उपचारादरम्यान मुत्यु झाल्यामुळे सोनाळा येथील ग्रामस्थाची कोरोना चाचणी करण्यात आली होती.  यामध्ये आतापर्यंत तेरा रूग्ण आढळून आल्यामुळे सोनाळा गावच्या चार ही सिमा तातडीनं सिल करण्याचे आदेश बाळापुर चे तहसीलदार डी एल मुकुंदे यांनी अंदुरा भाग दोन चे तलाठी सचिन काकडे यांना दिले आहेत.  तलाठी सचिन काकडे, कोतवाल राजू डाबेराव हे सोनाळा गावात दाखल झाले  आणि त्यांनी सरपंच, पोलिस पाटील यांच्या मदतीने सोनाळा पूर्णा गाव सिल केले.

टॅग्स :AkolaअकोलाBalapurबाळापूरcorona virusकोरोना वायरस बातम्या